राष्ट्रीय

September 25, 2024 9:51 AM

views 59

पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्यातील वाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सर्वोच्च न्यायालयानं पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्याच्या विस्ताराबाबत ताशेरे ओढले आहेत. ही फसवणूक असून, यामुळं अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना मागील दाराने प्रवेश मिळण्याची संधी दिली जात आहे आणि देशातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यापासून वंचित ठेवलं...

September 25, 2024 9:45 AM

views 68

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या केंद्रातील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांच्या काळात या सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. सरकारनं देशातील युवा शक्तील...

September 25, 2024 9:59 AM

views 49

अमेरिकेच्या तीन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशात आगमन

अमेरिकेच्या तीन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी क्वाड परिषद, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील परिषद या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांसह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि क्वाड नेत्यांच्या भेटी, भारतीय समुदायाशी संवाद अशा अनेक कार्यक्र...

September 24, 2024 8:24 PM

views 60

मैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं फेटाळली

मैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आज न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. राज्यपाल आपला निर्णय स्वतंत्रपणे घेऊ...

September 24, 2024 8:21 PM

views 54

रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसंच निवडणुक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ एस. एस. संधू यांनी आज रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीत धनशक्तीचा वापर खपवून घेतला जाणार नाही,असं निवडणुक आयोगानं यावेळी राज्यातल्या तसंच केंद्रीय यंंत्रणांना बजावलं. आयोगानं आज राजकीय पक्ष,...

September 24, 2024 8:10 PM

views 46

शाळांमधे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रसरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

शाळांमधे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रसरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. बदलापूर प्रकरणी एका सेवाभावी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती  एन कोटीश्वर सिंग यांच्य...

September 24, 2024 7:45 PM

views 45

४१व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय तटरक्षक दल ही देशाची पहिली संरक्षण फळी असून देशाच्या विशाल किनारपट्टीचं, तसंच विशेष आर्थिक प्रदेशाचं संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी तटरक्षक दल पार पाडतं, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली इथं केलं आहे. भारतीय तटरक्षक दल कमांडर्सच्या ४१व्या परिषदेच्या उद्घाटनप्रसं...

September 24, 2024 7:40 PM

views 48

एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स च्या १६व्या परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स च्या १६व्या परिषदेचं उद्घाटन केलं. भारताच्या सीएजी यांची देशाच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. भारतीय संव...

September 24, 2024 8:37 PM

views 42

कवच यंत्रणेची चौथी आवृत्ती डिसेंबर २०३० पर्यंत देशभरात लागू करण्याचं उद्दिष्ट

कवच या स्वयंचलित रेल्वे सुरक्षा यंत्रणेची चौथी आवृत्ती डिसेंबर २०३० पर्यंत संपूर्ण देशभरात लागू केली जाईल, असं उद्दिष्ट ठरवल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशात सर्वप्रथम कोटा ते सवाई माधोपूर मार्गावर ही यंत्रणा लावलेली आहे. त्याची पाहणी करण्यापूर्वी ते जयपूरमध्ये वार्ताहरांशी...

September 24, 2024 4:53 PM

views 48

देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं असल्याचं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल देशातल्या लोकप्रतिनिधी गृहांच्या पदाधिकाऱ्यांची १० वी परिषद सुरू आहे. यात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासा संदर्भात विधानमंडळाची भूमिकाया विषयावर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.