राष्ट्रीय

September 28, 2024 2:13 PM

views 125

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ७० वर्षाहून जास्त काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लता मंगेशकरांनी गायलेली २५ हजारांपेक्षा जास्त गाणी ध्वनिमुद्रीत झाली. केवळ देशातच नव्हे तर भाषा प्रांत आणि वयाच्याही सीमा ओलांडून त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. ...

September 28, 2024 1:42 PM

views 52

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू इथं प्रचारसभेत बोलत होते. या निवडणुकांनंतर जम्मू काश्मीरमध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरच्या ४० मत...

September 28, 2024 3:00 PM

views 44

थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली

थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाभिमानासाठी प्राणांची आहुती देणारे भगतसिंग अमर शहीद असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे. शहीद भगतसिंगांनी केवळ ब्रिटिश राजसत्तेला आव्हान द...

September 28, 2024 1:07 PM

views 66

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या हैद्राबाद इथल्या नालसार विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिंकदराबाद इथल्या राष्ट्रपती निलायम मधील भारतीय कलामहोत्सवाचं उद्घाटन करण्यात येईल. आठ दिवस चालणाऱ्या या कल...

September 28, 2024 12:56 PM

views 19

गेल्या 3 वर्षांत 67 कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार

आयुष्मान भारत डिजिटल मिशन च्या अंतर्गत गेल्या तीन वर्षांत ६७ कोटी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट्स अर्था आभा खाती तयार करण्यात आली आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या स्थापनेला काल तीन वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त आरोग्य मंत्रालयाने ही माहिती सांगितली.  ४२ कोटी आरोग्य नोंदी या आभा खात्याशी संलग्नित आहे...

September 28, 2024 12:49 PM

views 39

भारताची जागतिक पोलाद निर्मिती क्षमता अडीच अब्ज टनांवर – मंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा

भारताची जागतिक पोलाद निर्मिती क्षमता अडीच अब्ज टनांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा यांनी दिली आहे. खनिज, धातू, धातूशास्त्र परिषदेच्या उद्घाटनावेळी ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. पोलाद उद्योगातली कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानातल्या नवोन्मेषाचं...

September 28, 2024 11:12 AM

views 20

भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज आहे- सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान

भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल नवी दिल्ली इथ सांगितलं. भविष्यातील युध्दनीतीसंदर्भात तीनही सेनादलांच्या तुकडीचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमाला संबोधित करताना ते बालत होते. कृत्रिम बुध्दीमत्ता, मशीन लर्निंग, चोरीसंदर्भातील बदलेल्या...

September 28, 2024 10:16 AM

views 25

जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदातील नवोन्मेष अशी नवव्या आयुर्वेद दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे – मंत्री प्रतापराव जाधव

जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदातील नवोन्मेष अशी नवव्या आयुर्वेद दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. अशी घोषणा आयुष मंत्रालयाचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केली. 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे त्याती सुरुवात काल जाध...

September 28, 2024 8:54 AM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्या पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचं लोकार्पण

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारीमेट्रो मार्गाचं लोकार्पण उद्या दुपारी साधारण 12 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले....

September 27, 2024 8:26 PM

views 65

केरळमधे मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण

केरळमधे मंकी पॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. ३८ वर्ष वयाचा हा इसम परदेशातून कोच्चीला परतल्यावर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं आढळलं असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केरळमधे आढळलेला मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण असून जागतिक आरोग्य संघटनेनं मंकी पॉक्सबद्दल जागतिक स्तरावर आणीबाणी घोषित...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.