राष्ट्रीय

October 8, 2024 7:28 PM

views 40

भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार वैज्ञानिक जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना जाहीर

भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी यांत्रिक शिक्षणात केलेल्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचं रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केलं आहे. जॉन हॉपफिल्ड यांनी प्रतिमा आणि इतर विद...

October 8, 2024 3:00 PM

views 44

नवी दिल्ली इथं केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन

नवी दिल्ली इथं या महिन्याच्या १४ ते २४ दरम्यान आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आहे. प्रथमच, आशिया-प्रशांत प्रदेशात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमात ३ हजारांपेक्षा जास्त नेते आणि १९० हून अधिक देशांतील तंत्रज्ञान तज...

October 8, 2024 2:56 PM

views 59

भारताचं जहाज बांधणीच्या क्षेत्रात २०३० पर्यंत पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट – प्रल्हाद जोशी

भारतानं जहाज बांधणीच्या क्षेत्रात २०३०पर्यंत पहिल्या दहांमध्ये तर २०४७पर्यंत पहिल्या पाचात स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जर्मनीतल्या हॅम्बर्ग सस्टेनिबिलिटी परिषदेत ते बोलत होते. अक्षय उर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीचाही त्यांन...

October 8, 2024 2:48 PM

views 49

क्षयरोग रूग्णांच्या पोषण आहार सहाय्य निधीत वाढ

क्षयरोग रूग्णांचा पोषण आहार वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दिलं जाणाऱं पोषण आहार सहाय्य ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत नी-क...

October 8, 2024 2:37 PM

views 53

भारतीय हवाई दलातर्फे ९२व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन

भारतीय हवाई दल आज आपला ९२वा वर्धापन दिन चेन्नईच्या तांबरम इथल्या आपल्या तळावर साजरा करणार आहे. या निमित्ताने संचलन आणि हवाई प्रात्यक्षिकांचं सादरीकरण होईल. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

October 8, 2024 2:30 PM

views 28

केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाकडून प्राप्तीकर कायद्याच्या सर्वसमावेशक पुनरावलोकनासाठी अंतर्गत समितीची स्थापना

केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने १९६१च्या प्राप्तीकर कायद्याच्या सर्वसमावेशक पुनरावलोकनावर देखरेख करण्यासाठी अंतर्गत समितीची स्थापना केली आहे. या समितीचा उद्देश प्राप्तीकर कायद्याच्या स्वरुपाला संक्षिप्त, स्पष्ट आणि सुलभ करणे हा असून त्यामुळे कायदा समजून घेण्यास मदत होणार आहे. कायद्याचं पुनराव...

October 8, 2024 2:28 PM

views 64

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आहे. अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कांरान गौरवण्यात येणार आहे. याबरोबरच चित्रपट निर्मिती आणि अभिनयासाठीच्या इतर पुरस्कांरांचंही वितरण होणार आहे. कन्नड चित्रपट कांतारा मधल्या अभिनयासा...

October 8, 2024 9:34 AM

views 64

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातला हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्...

October 8, 2024 3:45 PM

views 49

हरियाणामध्ये भाजपाची तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची बहुमताकडे वाटचाल

जम्मू आणि काश्मिर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. जम्मू काश्मीरमधे आतापर्यंत ४० जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात १९ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार तर १४ जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. तसंच काँग्रेस उमेदवार २ आणि  पीडीपी उमेदवार २ ठिकाणी...

October 7, 2024 8:17 PM

views 17

चेन्नईमध्ये हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनंतर मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर

चेन्नईमध्ये काल हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनंतर मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतला आहे. एकूण ५ जणांचा काल चेन्नईमध्ये मृत्यू झाला. उष्णता आणि वैद्यकीय कारणांमुळे नागरिकांचे प्राण गेले. यापुढे अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करताना योग्य काळज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.