राष्ट्रीय

December 16, 2025 8:46 PM

views 31

मेस्सीच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळप्रकरणी पश्चिम बंगालच्या क्रिडामंत्र्यांचा राजीनामा

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री म्हणून अरुप बिश्वास यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे. हे खातं आता ममता बॅनर्जी यांच्याकडे असेल. बिश्वास हे ऊर्जा मंत्री म्हणून मंत्रीमंडळात कायम राहतील. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्...

December 16, 2025 8:49 PM

views 267

‘विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक २०२५’ लोकसभेत सादर

विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी योजना (ग्रामीण) विधेयक, २०२५ अर्थात विकसित भारत - जी राम जी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात 'मनरेगा'ची जागा घेईल.   (विद्यमान मनरेगात १०० दिवसांच्या रोजगाराच...

December 16, 2025 8:44 PM

views 73

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट-प्रधानमंत्री

येत्या ५ वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे. सध्या हा व्यापार सुमारे सव्वा २ अब्ज डॉलर आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं द्विपक्षीय चर्चा केली. तसंच उद्योजकांचीही भेट ...

December 16, 2025 3:00 PM

views 32

आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक

आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक नवी दिल्ली इथं आज झाली. या बैठकीत औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर देण्याविषयी चर्चा झाली. शेतकरी सक्षमीकरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड अतिशय उपयुक्त आहे.  निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक शाश्वत आरोग्य प्रणाली नि...

December 16, 2025 1:14 PM

views 91

लोकसभेत ‘सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५’ सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 'सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५' सादर केलं. हे विधेयक विमा कायदा १९३८, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा, १९५६ आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा, १९९९ यांची सुधारित आवृत्ती आहे. हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह...

December 16, 2025 1:51 PM

views 75

National Herald: ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यायला न्यायालयाचा नकार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीच्या एका न्यायालयानं आज नकार दिला. राऊज ॲव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी हा निर्णय दिला. मात्र, कायद्याला धरून त...

December 16, 2025 3:16 PM

views 44

मथुरा इथं झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू

 मथुरा इथं यमुना द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला, तर ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातानंतर वाहनांना मोठी आग लागली. प्रवासी झोपेत असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. या दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी ...

December 16, 2025 1:08 PM

views 50

विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

आज विजय दिवस आहे. १९७१ला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय जवानांनी आपलं अतुलनीय शौर्य आणि बलिदान यांच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला होता आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ...

December 15, 2025 8:05 PM

views 78

प्रधानमंत्र्यांविषयी काँग्रेस रॅलीत अपशब्द वापरल्याप्रकरणी संसदेत गोंधळ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करुन काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी करत, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेत गदारोळ केला. घोषणाबाजी सतत चालू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसातून दोनदा तर राज्यसभेचं कामकाज एकदा तहकूब झालं.    दिल...

December 15, 2025 8:06 PM

views 59

Pahalgam Attack : NIA कडून आरोपपत्र दाखल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज जम्मू इथल्या एनआयए विशेष न्यायालयासमोर एकंदर सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. लष्कर-ए-तैयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दोन दहशतवादी संघटनांवरही एनआयएनं आरोप लावले आहेत. १५००पेक्षा जास्त पानांच्या या आरोपपत्रात पाकिस्तानी दहशतवादी साजिद ज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.