राष्ट्रीय

January 10, 2026 6:44 PM

views 52

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यंदा चार कोटींपेक्षा अधिक जणांची नोंदणी

युवा पिढीला परीक्षेच्या तणावापासून मुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाने देशव्यापी चळवळीचं स्वरूप घेतल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा २०२६ मध्ये ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्यासाठी यंदा  ४ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यां...

January 10, 2026 6:30 PM

views 39

J&K नियंत्रण रेषेजवळच्या गावात संशयास्पद कबुतर पकडलं

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या गावातल्या एका मुलाने आज सकाळी एक संशयास्पद कबुतर पकडलं. राखाडी रंगाच्या या कबुतराच्या दोन्ही पंखांवर काळ्या रंगाच्या पट्ट्या, आणि शिक्का आहे. पायात लाल आणि पिवळ्या रंगाच्या कड्या असून, त्यावर ‘रेहमत सरकार' आणि 'रिजवान २०२५' ही अक्षरं आणि त्यान...

January 10, 2026 1:14 PM

views 65

विकसित भारत युवा नेता संवाद २०२६ परिषदेचं उद्घाटन

देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. विकसित भारत युवा नेता संवाद २०२६ परिषदेचं उद्घाटन मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.   तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शाश्वत पर्या...

January 10, 2026 12:11 PM

views 54

हिमाचल प्रदेशमध्ये बस अपघातात १४ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये सिरमौर जिल्ह्यात काल झालेल्या बस अपघातातल्या मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी आज सांगितलं.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

January 10, 2026 12:09 PM

views 110

आज ‘जागतिक हिंदी दिवस’

जागतिक हिंदी दिवस आज साजरा होत आहे. शिक्षण, सांस्कृतिक आदान-प्रदान यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणं, हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. २००६ मध्ये आजच्याच दिवशी नागपूरमध्ये पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून, दरवर्षी १० जानेवारी हा दिवस जागतिक हिं...

January 10, 2026 12:08 PM

views 87

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ स्वाभिमान पर्वासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या वेरावल इथं गुरुवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या सोमनाथ स्वाभिमान पर्वात सोमनाथ मंदिराच्या चिरस्थायी प्रेरणेचं स्मरण केलं जाण...

January 10, 2026 1:19 PM

views 76

५३वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक महोत्सवाला सुरुवात

५३वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक महोत्सव आजपासून भारत मंडपम इथं सुरू झाला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. प्रकाशक, लेखक, वाचक आणि सांस्कृतिक वर्तुळाचे प्रतिनिधी ९ दिवसांच्या या महोत्सवात एकत्र येत आहेत. ३५ देशांमधल्या १ हजारापेक्षा जास्त प्रकाशकांनी यात भाग घेत...

January 9, 2026 8:53 PM

views 81

चालू वर्षासह आगामी काही वर्षं भारत ही जगातली सर्वात तेजीनं वाढणारी अर्थव्यवस्था-UN

चालू आर्थिक वर्षात सुद्धा भारताचा आर्थिक विकास दर जगात सर्वाधिक   राहण्याची शक्यता  संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागानं वर्तवली आहे. २०२५-२६ मध्ये हा दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा या विभागाचा अंदाज आहे. २०२४-२५ मध्ये हा दर ७ पूर्णांक १ दशांश टक्के होता. जगातल्या इतर सर्...

January 9, 2026 1:32 PM

views 65

प्रवासी भारतीय दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

देशभरात आज प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ज्यामध्ये भारताच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनिवासी भारतीयांचा सन्मान केला जातो. नऊ जानेवारी १९१५ मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते, या घटनेचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचा प...

January 9, 2026 1:29 PM

views 90

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुढच्या महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट परिषदेत ते सहभागी होतील. एआय इम्पॅक्ट परिषदेची घोषणा प्रधानमंत्र्यांनी फ्रान्स एआय ॲक्शन परिषदेत केली होती. पुढच्या महिन्यात १९-२० फेब्रुवारी रोजी ही परिषद होणार आह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.