राष्ट्रीय

July 12, 2025 12:59 PM

views 92

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रकाशित

अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणेनं काल 15 पानांचा प्राथमिक अहवाल प्रकाशित केला आहे. उड्डाण सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन इंधन नियंत्रण 'RUN' मोड वरून 'CUTOFF' स्थितीत गेलं आणि बंद झालं, परिणामी ही दुर्घटना घडली असं या अहवाल...

July 12, 2025 3:38 PM

views 39

देशभरातल्या ४७ ठिकाणी रोजगार मेळाव्यांमधून ५१ हजाराहून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप

विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मेळावा हा सरकारच्या वचनबद्धचतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोेदी यांनी म्हटलं आहे. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभाग...

July 11, 2025 5:31 PM

views 73

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. यावेळी ते त्यांना संबोधितही करणार आहेत. देशभरात ४७ ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे. रोजगार मेळ्यांद्वारे आजवर १० लाखांह...

July 11, 2025 4:05 PM

views 53

सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार

राज्यातल्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.    राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमधल्या शेतजमिनी वार...

July 11, 2025 3:40 PM

views 70

सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना प्रधानमंत्री नियुक्ती पत्रांचं वितरण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. हा १६वां रोजगार मेळा देशभरात ४७ ठिकाणी आयोजित केला जाणार असून प्रधानमंत्री यात संबोधन करणार आहेत.   नवीन भरती केलेले युवक रेल्...

July 11, 2025 3:58 PM

views 44

शनी शिंगणापूर देवस्थानातही सरकारची समिती नेमण्याचा राज्य सरकारचा विचार

शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे.    या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कारभारात केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करायच...

July 11, 2025 3:05 PM

views 18

युपीआयमुळं भारतातल्या डिजिटल व्यवहारांमध्ये आमुलाग्र बदल

भारतात युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यानं इतर देशांच्या तुलनेत भारतानं वेगानं पैसे हस्तांतर होत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय. युपीआयमुळं भारतातल्या डिजिटल व्यवहारांमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. या माध्यमातून महिन्याला १८ अब्ज व्यवहार होत असल्याचं नाणेनिधीनं नमूद केलं आहे.

July 11, 2025 3:00 PM

views 64

भारतीय रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन निरीक्षण प्रणाली सुरू करणार

भारतीय रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन निरीक्षण प्रणाली सुरू करत आहे. ही निरीक्षण प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली चालत्या रेल्वे गाड्यांच्या फोटोवरुन अनियमितता असलेल्या सुट्या भागांची माहिती दुरुस्ती यंत्रणांना देते. यामुळं संभाव्य अपघात टाळण्यात मद...

July 11, 2025 2:49 PM

views 26

मुख्यमंत्री सेहत योजनेला मान्यता

पंजाब मंत्रिमंडळाने १० लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय उपचार देण्यासाठी मुख्यमंत्री सेहत योजनेला मान्यता दिली आहे. ही योजना येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होईल.   या योजनेअंतर्गत नागरिकांना सामान्य सेवा केंद्रांवर आरोग्य कार्ड दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त  नागरिकांना आधार कार्ड किंवा मतदार ओळखप...

July 11, 2025 2:47 PM

views 31

एक राष्ट्र एक निवडणूक याबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक संसद भवनात सुरू

एक राष्ट्र एक निवडणूक याबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक संसद भवनात सुरू आहे. या बैठकीत भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसंच न्यायमूर्ती जगदीश सिंग खैहर समितीसमोर सादरीकरण करतील. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.