राष्ट्रीय

January 18, 2026 12:27 PM

views 32

संजीव कुमार करणार तिसऱ्या भारत-केनिया संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्रासाठी चार सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व

संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार उद्या केनियाला होणाऱ्या तिसऱ्या भारत-केनिया संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्रासाठी चार सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. संरक्षण उत्पादन विभागाच्या ब्रँड इंडिया योजनेअंतर्गत हा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमामध्ये २० भारतीय संरक्षण कंपन्य...

January 18, 2026 9:17 AM

views 97

२४ जानेवारीला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली इथं होणार

केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ संयुक्तपणे नवी दिल्ली इथं या महिन्याच्या २४ तारखेला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित करणार आहेत. ही शिखर परिषद सामूहिक ज्ञान, संयुक्त आवाज आणि परस्पर सहअस्तित्व या संकल्पनेवर आयोजित केली जाईल, अशी माहिती मंत्रालयानं  दिली. सामाजिक सौहार्द...

January 17, 2026 7:23 PM

views 121

देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला प्रधानमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विकासकामांना वेग देणाऱ्या ३ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं आज उदघाटन केलं.    मालदा रेल्वे स्थानकातून हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला...

January 17, 2026 6:13 PM

views 72

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा सरकारचा उपक्रम

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा उपक्रम  सरकारने हाती घेतला आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दोन टप्प्यात हे सर्वेक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या मुख्य प्रवाहात म्हणजे बिजनौर ते गंगासागर आणि सिंधु नदीच्या खोऱ्यात हे सर्वेक्षण होईल तर दुसऱ्या टप्प्यात ...

January 17, 2026 1:19 PM

views 95

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भूकंपाचा धक्का

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज पहाटे ४ पूर्णांक १ दशांश रिख्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. या भूकंपाचं केंद्र खावडा इथून ५५ किलोमीटर उत्तर-ईशान्येला असल्याची माहिती गांधीनगरच्या भूकंपशास्त्र संशोधन संस्थेनं दिली.

January 17, 2026 1:15 PM

views 90

छत्तीसगडमध्ये चकमकीत २ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात आज  सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. जंगलाच्या वायव्य भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं इथं शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पथकाच्या दिशेनं गोळीबार केला. प्रत्युत्तर...

January 16, 2026 4:07 PM

views 87

स्टार्टअप अभियानानं गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

स्टार्ट अप अभियानाने गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. प्रत्यक्ष समस्यांना भिडण्याचं उद्दिष्ट युवकांनी ठेवलं असून त्यांच्या स्वप्नांचा प्र...

January 16, 2026 1:16 PM

views 101

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्टार्ट अप महोत्सवाचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं स्टार्ट अप महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. स्टार्ट अप संकल्पना कार्यान्वित झाल्याच्या दशकपूर्तीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला ह...

January 15, 2026 8:23 PM

views 80

पश्चिम बंगाल सरकारनं ईडी विरोधात दाखल केलेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

कोलकता इथं ईडी, अर्थात सक्तवसुली महासंचालनालयानं नुकत्याच केलेल्या छापेमारीबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध नोंदवलेल्या FIR ला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. आय-पॅक या राजकीय सल्लागार कंपनीच्या परिसरात आणि तिचे सहसंस्थापक प्रतीक जैन यांच्या घरी गेल्या आठवड्यात ईडीनं हे छ...

January 15, 2026 8:20 PM

views 182

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय कौन्सिल आणि युरोपियन आयोगाचे प्रमुख उपस्थित राहणार

७७व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेयेन उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आमंत्रण स्वीकारुन हे दोघे ३ दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.