राष्ट्रीय

August 25, 2025 3:30 PM

views 1K

लाडकी बहीण योजनेतल्या २६ लाख अपात्र लाभार्थ्यांची छाननी होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिले आहेत. सर्व जिल्ह्यातले हे लाभार्थी अपात्र असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं कळवलं आहे.   त्यांची प्रत्यक्ष छाननी करण्याचे आदेश महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे...

August 25, 2025 3:21 PM

views 30

राज्यातल्या ३ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारनं राज्यातल्या ३ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दिन, लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे.   डॉ. शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जगदाळे लातूरच्या ...

August 25, 2025 3:12 PM

views 44

पुढील दोन दिवस देशाच्या वायव्य भागात ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवस देशाच्या वायव्य भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुजरात, ओदिशा, राजस्थान आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.   अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारी भाग...

August 25, 2025 2:55 PM

views 17

रशिया आणि युक्रेन यांच्यात १४६ युध्दकैद्यांची देवाणघेवाण

रशिया आणि युक्रेन यांनी १४६ युध्दकैद्यांची काल देवाणघेवाण केली. संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्तींनंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती रशियाच्या संरक्षण दलानं दिली. सुटका झालेल्या रशियन नागरिकांना बेलारुसमध्ये वैद्यकीय मदत देण्यात येत आहे.   युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्स्की या...

August 25, 2025 2:46 PM

views 18

शुभांशु शुक्ला यांचं लखनऊ इथे भव्य स्वागत

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं आज लखनऊ इथे त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि लखनऊच्या महापौर सुषमा खरकवाल यांनी त्यांचं लखनऊ विमानतळावर स्वागत केलं.   शुभांशु यांनी त्यांच्या शाळेत आयोजित केलेल्या विजयी संचलनात सहभाग घेत...

August 25, 2025 2:28 PM

views 22

अमित शहा यांची विरोधी पक्षांवर टीका

१३० व्या घटना दुरुस्ती विधेयकाविरुद्धच्या निदर्शनं केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विरोधी पक्षांवर टीका केली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, शहा यांनी आरोप केला की विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात असतानाही सरकार स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.   त्यामुळे विध...

August 25, 2025 1:29 PM

views 14

गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोने गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा एक टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. चाचणी यशस्वी झाल्याची माहिती इसरोने आपल्या समाज माध्यमावर दिली आहे. काल श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात झालेली ही चाचणी इसरो, भारतीय हवाई दल, DRDO, भारतीय नौदल...

August 25, 2025 1:22 PM

views 210

उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

उत्तर प्रदेशात बुलंदशहर इथे भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर आणि कंटेनरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर ४५ जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग ३४ वर घाटाल इथे काल रात्री हा अपघात झाला. हा ट्रॅक्टर कासगंजकडून राजस्थानात गोगामेडी इथे जात होता.   या ट्रॅक्टरमध्ये ६१ प्रवासी प्रवास कर...

August 25, 2025 10:46 AM

views 91

हिमाचलप्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊसाचा जोर सुरूच आहे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूर, ठिकठिकाणी पाणी साचणं आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्य आपत्कालीन केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 482 रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत....

August 25, 2025 10:00 AM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी शहरी विकास, उर्जा, रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रातील विविध पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांची पायाभरणी अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर त्यांच्या हस्ते आज होणार आहे. यामध्ये 65 किमी लांबीच्या महेसाणा-पालनपूर रेल्वे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.