राष्ट्रीय

October 16, 2025 1:23 PM

views 32

भारताबरोबर ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्यासाठी अमेरिकेची तयारी

भारताबरोबर ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्याची तयारी अमेरिकेनं दाखवली आहे आणि त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अमेरिकेसोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत अनेक वर्षांपासून इच्छुक आहे आणि गेल्या दशकभरात त्यात प्रगती झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर...

October 16, 2025 1:15 PM

views 37

ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष गेराल्डो अल्कमिन भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष गेराल्डो अल्कमिन हे भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यानंतर आज दुपारी ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्याबरोबर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतील.   अल्क...

October 16, 2025 9:09 AM

views 147

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. आज सकाळी सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.   तसंच डीआरडीओ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकल...

October 15, 2025 8:03 PM

views 66

ज्येष्ठ तेलगु अभिनेत्री-गायिका रावु बालसरस्वती देवी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या पार्श्वगायिका रावु बालसरस्वती देवी यांचं हैदराबाद इथं निधन झालं त्या ९७ वर्षांच्या होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी काम सुरु केलं. १९४३ मधे भाग्यलक्ष्मी या चित्रपटात अभिनेत्री कमला कोटणीस यांच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. अभिनेत्...

October 15, 2025 7:56 PM

views 32

ब्राझीलचे उपाध्यक्ष जेराल्ड अलक्मीन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ब्राझीलचे उपाध्यक्ष आणि विकास, व्यापार आणि सेवा मंत्री जेराल्ड अलक्मीन आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर ते उद्या व्यापार मंत्रीस्तरीय आढावा बैठकीत सहभागी होतील. येत्या तीन दिवसांत ते उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह , पररा...

October 15, 2025 7:39 PM

views 161

Bihar Elections : प्रधानमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुथस्तरावरच्या कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद साधला. रालोआसाठी एकत्रित काम करण्याचं आवाहन यावेळी मोदी यांनी केलं. संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी रामविलास, राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुुस्तानी आवाम मोर्चा हे...

October 15, 2025 7:18 PM

views 72

दिल्ली आणि मुंबईच्या हवेत प्रदूषणकारी वायूंच्या पातळीत वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत ...

October 15, 2025 7:06 PM

views 265

ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं निधन

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. धीर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. १९८८मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेत साकारलेल्या कर्ण या भूमिके...

October 15, 2025 8:11 PM

views 85

देशातल्या नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या घसरली

देशातल्या नक्षलवादाचा अतिप्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या ३ पर्यंत कमी झाली आहे. तर एकूण नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या १८ वरुन ११ पर्यंत घसरली आहे, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.    सध्या छत्तीसगडमधल्या बिजापूर, छत्तीसगड आणि नारायणपूरमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आहेत. २०१३ म...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.