राष्ट्रीय

October 24, 2025 8:20 PM

views 73

रोजगार मेळाव्यात ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप

देशाच्या युवावर्गाची स्वप्ने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून द...

October 24, 2025 8:19 PM

views 65

आंध्रप्रदेशात बस अपघातात २० जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये कुर्नुल इथे आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला. हैदराबादहून बंगळुरूला जाणारी ही खाजगी बस दुचाकीला धडकल्यानंतर तिनं पेट घेतला. बसचा दरवाजा उघडता न आल्यानं प्रवाशी बाहेर पडू शकले नाहीत.बसमध्ये ४१ प्रवासी होते, त्यातल्या २१ जणांना वाचवण्यात यश आलं असून त्...

October 24, 2025 3:05 PM

views 61

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं-डॉ. एस जयशंकर

जागतिक स्तरावर आजच्या काळात सर्वसमावेशकता मजबूत होणं गरजेचं असून संयुक्त राष्ट्रसंघानही त्याला पाठिंबा द्यायला हवा. असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज दिल्लीत त्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. त...

October 24, 2025 2:53 PM

views 49

थंडीची पूर्वतयारी करावी अशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचना 

हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन त्यासाठी पूर्वतयारी करावी असी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १९ राज्य सरकारे आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे ३ हजार ६३९  मृत्यूंची नोंद झाल्...

October 24, 2025 2:47 PM

views 25

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य- मनोहरलाल

देशात १० कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं असून आतापर्यंत त्यातील १ कोटी मीटर बसवण्यात आल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणातल्या रोहतक इथं बोलत होते. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी थेट करता येतील. त्याचप्रमाणे ते आपला वीजेच्या वापर नियंत्रि...

October 24, 2025 1:38 PM

views 157

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी कमाल २ अपत्यांचा निर्बंध हटवण्याचा तेलंगणा सरकारचा निर्णय

तेलंगणाच्या मंत्रिमंडळानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन अपत्यांच्या निर्बंधाची अट रद्द करायला मान्यता दिली आहे. याबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं तेलंगणा मंत्रिमंडळानं तेलंगणा पंचायत राज अधिनियम, २०१८ च्या कलम २१ च्या पोटकलम ३ मध्ये सुधारणा करायला काल...

October 23, 2025 2:33 PM

views 43

यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद केली

भाऊबीजेच्या दिवशी प्रथेनुसार उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद करण्यात आली.  यानिमित्तानं मंदिरावर रोषणाई तसंच मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. बाबा केदारनाथ आज वाजत गाजत मुरवणुकीने उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात निवासाकरता रवाना झाले. या मोसमात १७ लाख ६८ हजार ७...

October 23, 2025 1:54 PM

views 67

प्रधानमंत्री मेरा बूथ, सब से मजबूत’ उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मेरा बूथ, सब से मजबूत’ उपक्रमांतर्गत आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीमार्फत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बिहार निवडणूकांमध्ये विजयाची खात्री करण्यासाठी भाजपा आणि आघाडीचे कार्यकर्ते अभूतपूर्व उर्जा आणि समर्पणानं काम करत आहेत, असं प्...

October 23, 2025 1:51 PM

views 40

भारत निर्मित ‘आकाश’ क्षेपणास्त्राच्या खरेदीत ६ ते ७ देशांना रस

भारत निर्मित ‘आकाश’ क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी ६ ते ७ देश प्रयत्नरत असून आर्मेनियासोबत ‘आकाश’, ‘पिनाक’ आणि १५५ mm तोफांसारख्या संरक्षण साहित्याचे करारही झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त, व्हिएतनाम, फिलिपीन्स आणि युएई या देशांनी देखील आका...

October 23, 2025 1:46 PM

views 54

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक – राष्ट्रपती

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांना विशेष करून वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. केरळमधल्या राजभवनात माजी राष्ट्रपती के आर नारायणन् यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी त्या बोलत होत्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.