April 26, 2025 12:44 PM
45
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल रात्री काश्मीर भागात शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केलं. याला भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकींमध्ये भारतात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास विविध यंत्रणा करत आहेत. संपूर्ण काश्मीर जिल्...