निवडणुका

October 2, 2024 1:39 PM

views 59

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांमधे एकूण ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. याआधी, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं होतं तर २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झालं होतं. हरियाणामध्ये ये...

October 1, 2024 7:35 PM

views 83

संभाजीराजे छत्रपती यांची “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नव्या राजकीय पक्षाची घोषणा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी या पक्षाची अधिकृत नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पक्षाला 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे चिन्ह मिळालं आहे. संभाजीराजेंनी काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटना स्थापन केली होती.

October 1, 2024 8:31 PM

views 66

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यात ४० विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी २४ जम्मू विभागात तर १६ काश्मीरमध्ये आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्य...

September 30, 2024 6:51 PM

views 85

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचारसभा सुरू

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावं यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या ७ जिल्ह्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान हो...

September 30, 2024 1:57 PM

views 80

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीची तयारी पूर्ण

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या होणारं मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावं यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या ७ जिल्ह्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. ४० जागांपैकी १६ जागा काश्मीर विभागात तर २४ ज...

September 29, 2024 1:46 PM

views 76

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपणार

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात येत्या १ ऑक्टोबरला एकूण ४० मतदारसंघात मतदान होईल. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात ६१ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ५६ टक्के मतदारांनी मतदान केलं.   हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जननायक जनता पार्...

September 28, 2024 11:09 AM

views 104

केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत विविध बैठका घेतल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या पथकानं आज सकाळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नि...

September 27, 2024 7:03 PM

views 61

अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आज राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे निर्देश दिले. यासंदर्भात संबंधित विभागांचे आणि कार्यालयांचे अनुपालन अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना आयोगानं दिल...

September 25, 2024 2:38 PM

views 67

१५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ काश्मीरला भेट

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची पाहणी करण्यासाठी १५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज काश्मीरला भेट दिली. यात अमेरिका, मेक्सिको, गयाना, दक्षिण कोरिया, सोमालिया, पनामा, सिंगापूर, नायजेरिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, टांझानिया, रवांडा, अल्...

September 25, 2024 2:26 PM

views 45

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात जागा वाटप जाहीर केलं जाईल, असं भाजपाचे राज्य सहप्रभारी हिमंता बिस्व शर्मा यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.