निवडणुका

October 28, 2024 6:48 PM

views 57

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. माणमधून प्रभागर घार्गे, काटोलमधून माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख, तर खानापूरमधून वैभव पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दौंडमधून रमेश थोरात, वाईतून अरुणादेवी पिसाळ, पुसदमधून...

October 28, 2024 6:45 PM

views 55

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आणखी २५ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. वर्सोव्यातून भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह, माळशिरसमधून राम सातपुते, आष्टीतून सुरेश धस, सावनेरमधून आशिष देशमुख यांच्यासह इतरांची नावं यात आहेत. बोरीवलीतून संजय उपाध्याय, कारंज्यातून सई डहाके, वसईतून स्नेहा दुबे, लातूर...

October 28, 2024 1:44 PM

views 57

झारखंडमधे उमेदवारी अर्जांची छाननी सुरु

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. एकंदर ८०५ उमेदवारांनी या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर आहे. १३ नोव्हेंबर रोजी या टप्प्यातल्या ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, ...

October 28, 2024 8:43 AM

views 30

अनेक मतदारसंघात पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा, अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस

राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश आह...

October 27, 2024 1:56 PM

views 40

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाही...

October 26, 2024 8:02 PM

views 64

दुर्गम भागातल्या नागरिकांना मतदान करता यावं यासाठी  ९१५  मतदान केंद्रं उभारण्यात येणार

राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दुर्गम भागातल्या आणि योग्य संपर्क यंत्रणा नसलेल्या नागरिकांना मतदान करता यावी यासाठी  ९१५  मतदान केंद्रं उभारण्यात येणार असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. अशा प्रकारच्या मतदान केंद्रांना शॅडो मतदान केंद्रं असं म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्य...

October 26, 2024 7:58 PM

views 51

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला अजित पवार यांनी दाखवला हिरवा झेंडा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला आज राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी ही एक विशेष एलईडी व्हॅन तयार केली असून या माध्यमा...

October 26, 2024 7:35 PM

views 44

अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा महायुतीचा प्रयत्न

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तसंच भाजपाला मदत केली, त्यामुळे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघात निवडणुकीत मदत करायला हवी, असं भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.  यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ...

October 26, 2024 7:31 PM

views 43

भाजपाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, खडकवासला इथून भिमराव तापकीर, पुणे छावणीतून सुनील कांबळे, कसबा पेठेतून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली आहे. जतमधून गोपीचंद पडळकर, सोलापूर शहर मध्य मधून दे...

October 26, 2024 7:10 PM

views 63

झारखंडच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम आखणार

झारखंडच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम आखणार असल्याचं झारखंडचे पोलिस महासंचालक अजय कुमार सिग यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, निवडणूका जाहीर झाल्यापासून सुमारे ५७ कोटी ६७ लाख रुपये किंमत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.