निवडणुका

November 16, 2024 5:28 PM

views 61

विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी सत्तेत जाण्याचा प्रयत्न करेल- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी सत्तेत जायचा प्रयत्न करेल, असं वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केलं. आता तत्वांचं राजकारण संपलं असून संधीसाधू राजकारण सुरू झालं आहे, असं आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रात शेतमालाचे भाव पडले आहेत त्यावर आज कुणीही बोलत नाही, तर धर्माच्या नावाने मतं मा...

November 16, 2024 6:45 PM

views 76

महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं प्रचारसभेत दिलं. मोदी सरकारनं देशातल्या मूठभर उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज माफ केली, असं ते म्हणाले.    जीएसटीच्या माध्यमातून सरकार जनतेची लूट करत असून बड्या...

November 16, 2024 5:23 PM

views 36

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक – काँग्रेस ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम

उद्योग, सेवा, कृषी क्षेत्रात पूर्वी आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचं काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. बेरोजगारी हा राज्यासमोरचा सर्वांत गंभीर प्रश्न असल्यानं तरुण बे...

November 16, 2024 5:20 PM

views 63

प्रधानमंत्र्यांचा नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ ही या संवादामागची संकल्पना होती. मतदारांना भाजपाच्या संकल्पांची माहिती समजावून सांगून भाजपाला मतदान करण्याचं आवाहन प्रेमानं करावं, असं मोदी यांनी मार्गदर्शन करता...

November 15, 2024 8:07 PM

views 22

प्रधानमंत्री उद्या राज्यातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमोऍपच्या माध्यमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या भारतीय जनता पक्षाच्या माझा बूथ सर्वात मजबूत या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ऍपच्या माध्यमातून, तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

November 15, 2024 7:31 PM

views 40

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृतीला जोर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर संदेश प्रकाशित झाले आहेत. २७ लाख बँक ग्राहकांना मतदान करण्याचं आवाहन एसएमएसद्वारे...

November 15, 2024 7:20 PM

views 51

विरोधक महाराष्ट्रला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची जे. पी. नड्डा यांची टीका

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने उत्तम काम केलं असून विरोधक महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. ठाण्यात आज झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा सबका साथ, सबका विकास करताना देशातल्या गरीब घटकाची प्रगती करणा...

November 15, 2024 7:14 PM

views 37

भाजपा ‘दोन धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मताधिकाराला ‘व्होट जिहाद’ म्हणत दोन धर्मात तेढ निर्माण करत असून हे अयोग्य असल्याचा आरोप एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेत ते बोलत होते.

November 15, 2024 7:05 PM

views 61

काँग्रेसची NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर भूमिका नाही, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

गेल्या पाच वर्षामध्ये NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षाने भूमिका घेतली, असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले.

November 15, 2024 6:54 PM

views 80

अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल, अजित पवारांचं आश्वासन

अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय निळवंडे प्रकल्पातून झाली आहे. आगामी काळात अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.