डीडी बातम्या

September 7, 2024 1:48 PM

views 56

मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या उद्योन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारताची चीनवर आघाडी

MSCI अर्थात मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या EMIM अर्थात उद्योन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारतानं चीनला मागे टाकलं आहे. या निर्देशांकात भारताला २२ पूर्णांक २७ शतांश टक्के मूल्य मिळाले आहे, तर चीनची हिस्सेदारी २१ पूर्णांक ५८ शतांश टक्के आहे. गेल्या काही काळात भारतातल्या विविध...

September 7, 2024 2:17 PM

views 97

ओदिशातल्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरूनअग्नी-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

अग्नि ४ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं ओदिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून काल यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणामुळे क्षेपणास्त्राच्या सर्व तांत्रिक बाबींची यशस्वी पडताळणी झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे प्रक्षेपण स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या नेत...

September 7, 2024 2:19 PM

views 84

युद्धनौका INS तबर चा भूमध्य समुद्रात भारत-फ्रान्स बाविसाव्या द्विपक्षीय सराव वरुणा मध्ये भाग

भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका INS तबरनं भूमध्य समुद्रात भारत-फ्रान्स बाविसाव्या द्विपक्षीय सराव वरुणा मध्ये भाग घेतला. भारतीय नौदलाचं प्रतिनिधित्व जहाजावरील हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं, तर फ्रेंच बाजूचं प्रतिनिधित्व विविध विमानं आणि हेलिकॉप्टर्सद्वारे करण्यात आलं. वरुणा सरावामध्ये सहयोगात्मक प्र...

September 6, 2024 10:14 AM

views 79

गुजरातमध्ये सूरत इथे ‘जलसंचय जन भागीदारी’ अभियानाचा प्रधानमंत्र्याच्या हस्ते आज शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत इथे, दूरस्थ माध्यमातून, 'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. सध्या सुरू असलेल्या 'जल शक्ति अभियानाशी' हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था,उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भर...

September 5, 2024 1:16 PM

views 53

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून पंढरपूरच्या आरोग्य शिबिराची नोंद

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू झालेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या शिबिराचा लाभ यंदा आषाढी वारी करणाऱ्या १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला. त्यामुळे या आरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समधे झाली आहे. या शिबिराची संकल्पना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तान...

September 4, 2024 5:15 PM

views 48

 दिल्लीत वैधानिक संस्थेच्या स्थापनेचे अधिकार राष्ट्रपतींकडून नायब राज्यपालांना बहाल

 दिल्लीत कोणत्याही प्राधिकरण, आयोग, मंडळ किंवा इतर वैधानिक संस्थेच्या स्थापनेचे आणि त्यावर सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींनी नायब राज्यपालांना बहाल केल आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना हे अधिकार संविधानाच्या २३९व्या कलमानुसार प्रदान केल्याचं केंद्...

September 4, 2024 9:58 AM

views 81

महाराष्ट्र विधान परिषदेनं जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे गौरवोद्गार

विधान परिषदेनं विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्याबरोबरच लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचं काम केलं आहे; एका जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत, देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी काढले. महा...

September 3, 2024 8:09 PM

views 44

रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध’

रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून, असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेविषयी नियोक्ता संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली, ...

August 25, 2024 8:19 PM

views 82

‘बांगलादेश अन्सार’ दलाची केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी

बांगलादेशातल्या ‘बांगलादेश अन्सार’ या अर्थसैनिक सहाय्यक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सचिवालयातले सर्व कर्मचारी इमारतीत अडकून पडले आहेत. ‘बांगलादेश अन्सार’चं राष्ट्रीयीकरण करण्यात यावं या मागणीसाठी कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून आंदो...

August 25, 2024 10:45 AM

views 60

मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरूळ इथला सित...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.