December 29, 2024 10:22 AM

views 33

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतल्या निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मगुरू आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कारापूर्वी गुरबानीचं पठण केलं. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीतल्या कॉँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांच पार्थिव शर...

December 29, 2024 1:55 PM

views 28

मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव

    भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे, याविषयीची देशो देशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली. हिवाळ्याच्या मोसमात देशभरात खे...

December 28, 2024 8:08 PM

views 32

प्रदेश भाजपाच्या संघटनात्मक समित्या जाहीर

प्रदेश भाजपने आपल्या संघटनात्मक समित्या आज जाहीर केल्या. प्रदेश संघटनपर्व समितीच्या प्रदेश प्रभारीपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार अनिल सोले यांची नियुक्ती झाली आहे. तर प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि अभियान...

December 28, 2024 8:05 PM

views 28

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या  १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना...

December 28, 2024 7:59 PM

views 26

इसरो येत्या सोमवारी अंतराळात यान विलीनीकरण प्रयोग करणार

इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या सोमवारी स्पेडेक्स म्हणजेच अंतराळात यान विलीनीकरण प्रयोग करणार आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. अंतराळात दोन यानांचं विलीनीकरण होणार असल्याने इसरोचा हा प्रयोग ऐतिहासिक ठरणार असल्याचं ते म्हणाले. याद्व...

December 28, 2024 8:15 PM

views 13

3rdEye चित्रपट महोत्सव १० ते १६ जानेवारी दरम्यान मुंबई आणि ठाण्यात होणार

२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० ते १६  जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात   ६१ चित्रपटांची निवड झाली आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चि...

December 28, 2024 8:14 PM

views 51

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट

देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट असून, डोंगराळ भागात हिमवृष्टी तर सखल भागात पावसाचा जोर आहे. जम्मू - काश्मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय महामार्गावर बर्फ साचल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक रस्त्यांमुळे बंद ठेवण्यात आली आहे. श्रीनगर तसंच इतर विविध पर्यटनस्थळांवर पर्यटक हिमवृष्टीचा आनंद ...

December 28, 2024 7:59 PM

views 50

टॅक्सी भाड्यात बदल होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे ग्राहक व्यवहार मंत्र्यांचे आदेश

टॅक्सी भाड्यात जागा आणि  वेळेनुसार बदल होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहेत. एकाच प्रवासाकरता अॅपल आणि अँड्रॉईड उपकरणांवरुन  बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं वेगवेगळं आकारलं जात असल्याची तक्रार आल्यावरुन केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण ...

December 28, 2024 7:39 PM

views 16

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमादलांमध्ये चकमक, एकंदर २२ जण ठार

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा दलात सीमेवरील चौक्यांवर झालेल्या चकमकीत १९ पाकिस्तानी सैनिक तर तीन अफगाणी नागरिक ठार झाले. पाकिस्तानच्या सीमेनजिक पूर्व अफगाणिस्तानातल्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात या चकमक सुरू आहेत. अफगाणिस्तानच्या सीमा दलांनी पाकिस्तानच्या अनेक चौक्यांना आग लावली आहे. पक्तिका प्रांत...

December 28, 2024 7:35 PM

views 41

बीडमध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मूकमोर्चा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.  शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून  मोर्चाला सुरुवात झाली.    शहरातील प्रमुख मार्गांवरून हा महामू...