December 29, 2025 7:13 PM

views 58

Palghar : रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादनाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पालघर जिल्ह्यातल्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर इथं एक उच्चस्तरीय बैठक झाली.  या बैठकीत डीएफसीसी अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, विरार–डहाणू रेल्वे चौपदरीकरण...

December 29, 2025 7:08 PM

views 164

रत्नागिरीत नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला

रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी आज पदभार स्वीकारला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा  शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे, गुहागर नगर पंचायतीच्या अध्यक्षा म्हणून भाजपच्या नीता मालप, खेडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या माधवी बुटाला ,  देवरूख नगर पंचायतीच्या अध्यक्ष भाजपच्या म...

December 29, 2025 7:05 PM

views 27

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मुंबईतल्या विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अग्निसुरक्षा उपकरणं सुस्थितीत आणि कार्यान्वित ठेवावीत, दिशादर्शक फलकांचा समावेश, गॅस जोडण्या आणि विद्युत यंत्रणांची तपासणी, ज्वलनशील सा...

December 29, 2025 6:47 PM

views 55

चीनच्या संयुक्त सेनासरावांचा तैवानकडून निषेध

तैवानच्या आसपास चीनने चालवलेल्या  संयुक्त सेनासरावांचा तैवानने निषेध केला आहे. तैवानच्या संरक्षम मंत्रालयाने समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलंय की चिनी सैन्याच्या या कवायती आंतरराष्ट्रीय प्रथांचं उल्लंघन असून शेजारी देशांना सैन्यबळाच्या वापराने भिववण्याचा प्रकार आहे. चीनची लढाऊ विमानं आणि जहाजं तैवा...

December 29, 2025 2:33 PM

views 85

न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची क्रिकेटमधून निवृत्ती

न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत होता. आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला. ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २०२...

December 29, 2025 1:43 PM

views 182

Unnao rape case: दोषी कुलदीप सेंगरच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याच्या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयाची स्थगिती

उन्नाव बलात्कार प्रकरणातला दोषी कुलदीप सेंगर  याच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेश आज सर्वाेच्च न्यायालयाने रोखून ठेवला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने याबाबतीतल्या इतर कायदे...

December 29, 2025 3:02 PM

views 134

VB-G RAM G कायद्यामुळे राज्य सरकारांना १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार – SBI

ग्रामीण रोजगारासाठीच्या व्हीबी जी राम जी या कायद्यामुळे राज्य सरकारांना गेल्या ७ वर्षांच्या तुलनेत १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे. तसंच राज्यांच्या निधी वितरणात देखील सुधारणा होईल, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे. उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं, उत्पन्नात वाढ करणं तसं...

December 29, 2025 1:31 PM

views 58

ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. आज त्या  जमशेदपूर इथं ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाल्या. संथाली भाषेसाठी पंडित रघुनाथ मुर्मू यांनी सुरू केलेल्या 'ओल चिकी' चळवळीला १०० वर्ष झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.  त्या नॅ...

December 29, 2025 1:18 PM

views 90

भारतासाठी २०२५ वर्ष संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष  भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं.   २०२५ हे वर्ष भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही, असा स्प...

December 29, 2025 1:44 PM

views 84

सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

भारताला जागतिक सेवापुरवठ्याचं महाकेंद्र बनवण्यासाठी सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन द्यावं तसंच व्यवसायसुलभ धोरणांना चालना द्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. &nb...