January 3, 2026 1:43 PM

views 61

भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत आहे. भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्वांना जोडून ठेवतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीतल्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिप्रावा अवशेषांच्या, ...

January 3, 2026 3:07 PM

views 1.3K

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.  सावित्रीबाई फुले यांनी सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण...

January 3, 2026 9:48 AM

views 302

Municipal Election : अंतिम उमेदवार यादी आज जाहीर होणार

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. आज निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर, अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर अनेक ठिकाण...

January 3, 2026 9:48 AM

views 61

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिपरहवा अवशेषांच्या, भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. इतिहास, संस्कृती आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांबद्दल प्रेम असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप खास असल्याचा उल्लेख समाज माध्यमावरील पोस्...

January 3, 2026 9:48 AM

views 42

यंदा ३५० लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज

देशात यंदा सुमारे ३५० लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज असून ३१ डिसेंबरअखेर ११८ लाख टन साखर तयार झाली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे ४९ लाख टन आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात ३५ लाख टन साखर तयार झाली आहे. देशात आतापर्यंत झालेलं साखर उत्पादन समाधानकारक असून यापुढील काळात त्यात आणखी वाढ होईल ...

January 2, 2026 8:06 PM

views 32

प्रगती व्यासपीठामुळं ८५ लाख कोटी रुपयांच्या सव्वा ३ हजारांहून अधिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या गतीमध्ये वाढ

केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रगती व्यासपीठामुळं ८५ लाख कोटी रुपयांच्या रकमेचे सव्वा ३ हजारांहून अधिक प्रकल्पांची गती वाढली. विविध ६१ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर यातून लक्ष दिलं जात असल्याची माहिती कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन यांनी आज नवी दिल्लीत दिली. या व्यासपीठाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वा...

January 2, 2026 8:07 PM

views 34

निर्यातदारांना कर्ज सुविधा मिळवून देण्यासाठी पॅकेज जाहीर!

निर्यातदारांना कर्ज सुविधा सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं आज ७ हजार २९५ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. त्यात ५ हजार १८१ कोटी रुपये व्याज अनुदान, तर २ हजार ११४ कोटी रुपये कर्ज हमी स्वरुपात दिले जाणार आहेत. ही योजना सहा वर्षांसाठी आहे. यामुळे निर्यातदारांच्या वित्त समस्यांचं निराकरण होईल, असं केंद्री...

January 2, 2026 7:34 PM

views 60

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळणार!

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं, यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक इथं म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदिवासी भागातल्या...

January 2, 2026 7:41 PM

views 226

राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी  उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदव...

January 2, 2026 7:41 PM

views 109

उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

राज्यात होत असलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतल्या  नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर , उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी  दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही, याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश नि...