January 12, 2026 2:51 PM

views 541

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची  निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं ३१ जानेवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती केली...

January 12, 2026 1:16 PM

views 72

जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

भारत जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज अहमदाबाद इथे जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि जर्मनीने आपल्या धोरणात्मक भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली असून यंदा दोन्ह...

January 12, 2026 1:32 PM

views 114

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी देशभरातून आदरांजली

स्वामी विवेकानंद यांच्या  जयंतीदिनी आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. विवेकनंदांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.     राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतीय संस्कृतीने दिलेलं शाश्वत ज्ञान जगापर्यंत पोचवण्य...

January 12, 2026 1:38 PM

views 125

मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून ‘ग्रोक’ या AI आधारित चॅट बॉटवर बंदी

मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅट बॉट वर बंदी घातली आहे. एलोन मस्क यांच्या एक्स ए आय कंपनीने तयार केलेल्या या चॅट बॉट चा वापर अश्लील छायाचित्र, चित्रफिती आणि  इतर अश्लील आशयनिर्मितीसाठी होत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. डिजिटल विश्वात क...

January 11, 2026 7:57 PM

views 90

इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी सरकारविरोधी निदर्शनांना आज चौदा दिवस पूर्ण

इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी सरकारविरोधी निदर्शनांना आज चौदा दिवस पूर्ण झाले असून, या हिंसाचारातल्या मृतांची संख्या आता 116 वर पोहोचली आहे. इंटरनेट आणि फोन सेवा खंडित असूनही निदर्शनं सुरूच आहेत अशी माहिती, अमेरिकेतल्या मानवाधिकार संघटनांनी दिली आहे. आतापर्यंत २,६०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घ...

January 11, 2026 7:56 PM

views 68

जर्मनीचे चॅन्सेलर फ्रीड्रीच मर्झ उद्यापासून २ दिवसांच्या भारत भेटीवर

जर्मनीचे चॅन्सेलर फ्रीड्रीच मर्झ उद्यापासून २ दिवसांच्या भारत भेटीवर येत असून, हा त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दाैरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबाद इथे त्यांचं स्वागत करतील. उभय नेत्यांमध्ये संरक्षण-व्यापार-तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होईल. मर्झ, साब...

January 11, 2026 7:52 PM

views 53

जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना भारतात मात्र अभूतपूर्व स्थैर्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

  जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना भारतात मात्र अभूतपूर्व स्थैर्य असून विकसित राष्ट्र होण्याकडे भारताची वेगवान वाटचाल सुरू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते राजकोट इथे, कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशासाठीच्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत बोलत होते.  (कच्छ आणि सौराष्ट्रमधे गुं...

January 11, 2026 7:52 PM

views 49

या आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट, स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४ पूर्णांक ४ दशांश टक्क्यापर्यंत रोखणं शक्य असल्याचा पीडब्ल्यूसीचा अहवाल

चालू आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक ४ दशांश टक्केपर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता असल्याचं पीडब्ल्यूसी या पतमानांकन संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. ही तूट यापेक्षाही कमी राहील, आणि यामुळे आर्थिक व्यवस्थापनातली भारताची मजबूत स्थिती जागतिक पातळीवर...

January 11, 2026 7:53 PM

views 99

मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा वचननामा तर नागपूरसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई महापालिका निवडणूकीचा महायुतीचा वचननामा आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. कचरामुक्त मुंबईसह मुंबईचा पाणी प्रश्न...

January 11, 2026 7:32 PM

views 93

महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार संपण्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले असून विविध पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे. जाहीर सभा, रोड शो, तसंच समाज माध्यमांवरदेखील प्रचाराला रंग चढला आहे. मतदानाच्या आधीचा रव...