October 26, 2025 8:18 PM

views 200

Women’s World Cup: भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर  सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशारा सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. विलंबामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा केला आह...

October 26, 2025 8:01 PM

views 61

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. एनडीए आणि महाआघाडीच्या ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी आज विविध ठिकाणी सभांना संबोधित केलं. महाआघाडीचं सरकार आलं तर वक्फ कायदा रद्दबातल केला जाईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांचं मानधन दुप्पट केलं जाईल,  तसंच स्थानिक स...

October 26, 2025 8:03 PM

views 60

ECI: निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी नियमावली जाहीर

बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार संपल्यापासून मतदान होण्यापर्यंतच्या शांतता कालावधीत निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी निवडणूक आयोगानं नियमावली जाहीर केली आहे. या ४८ तासांच्या कालावधीत निवडणुकीवर प्रभाव टाकणारा कोणताही मजकूर प्रसारित करू नये ...

October 26, 2025 7:53 PM

views 51

नीरा देवघर प्रकल्पाच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज फलटण इथं झालं. फलटण आणि माळशिरसला या प्रकल्पामुळे पाणी मिळणार असून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष...

October 26, 2025 7:53 PM

views 63

Badminton U17 & U15: भारताची दोन सुवर्ण आणि एकेा रौप्य पदकाची कमाई

चीनमध्ये चेंगडू इथं झालेल्या बॅडमिंटन एशिया अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं मुलींच्या कनिष्ठ गटात एकेरीमधली दोन सुवर्णपदकं, आणि एक रौप्य पदक पटकावलं. १५ वर्षांखालच्या गटात शायना मणिमुथू हीनं जपानच्या चिहारू टोमिता हिला २१-१४, २२-२० असं नमवलं. १७ वर्षांखालच्या गटात दीक्षा सुधाकर हीनं अंतिम फेरीत भारताच्या...

October 26, 2025 7:44 PM

views 82

ITF J30 स्पर्धेत भारताच्या सृष्टी किरणनं विजेतेपद पटकावलं

भारताची सृष्टी किरण हिनं डॉमिनिकन रिपब्लिक मधल्या कॅबारेते इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या जे थर्टी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतपदासह तिनं कनिष्ठ गटातलं पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावे केलं आहे.   सृष्टी हीनं अंतिम फेरीत व्हेनेझुएलाच्या  स्टेफनी पुमार हिचा ६...

October 26, 2025 7:41 PM

views 64

देशातल्या सर्व प्रदेशातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेला सुरुवात

देशातल्या सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची दोन दिवसांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. या परिषदेला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त सुखबिर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांंनी  अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी देशभरात होण...

October 26, 2025 7:40 PM

views 59

पोलो चषक स्पर्धेत भारताचा अर्जेंटिनावर १०-९ असा विजय

कोग्नीवीरा आंतरराष्ट्रीय पोलो चषक स्पर्धेत आज नवी दिल्लीच्या जयपूर पोलो मैदानावर रंगलेल्या सामन्यात यजमान भारतानं अर्जेंटिनाचा १०-९ असा पराभव केला. भारतीय संघाचं नेतृत्व जयपूरच्या सवाई पद्मनाभ सिंग यांनी केलं. भारतीय संघाच्या धोरणात्मक आणि  आक्रमक खेळानं हा विजय खेचून आणला. या स्पर्धेच्या माध्यमातून...

October 26, 2025 7:36 PM

views 26

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संयुक्त देखरेख यंत्रणा उभारण्यावर चर्चेची दुसरी फेरी पार

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आज इस्तंबूलमध्ये सीमापार दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी संयुक्त देखरेख यंत्रणा उभारण्यावर चर्चेची दुसरी फेरी पार पडली. मात्र, दहशतवाद, ही आपली प्रमुख समस्या असून, त्यावर तोडगा निघाला नाही, तर युद्ध हा एकमेव पर्याय असल्याचा इशारा पाकिस्ताननं दिला आहे.    पाकिस...

October 26, 2025 7:35 PM

views 44

पुढले दोन ते चार दिवस पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेशात मुसळधार पाऊस

बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उद्यापर्यंत आणखी वायव्य दिशेला सरकेल, आणि येत्या मंगळवारपर्यंत त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडा जवळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता...