October 29, 2025 1:03 PM

views 56

प्रधानमंत्री येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आर्यन संमेलनात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आर्यन संमेलनात सहभागी होणार आहेत. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जन्मद्विशताब्दी निमित्त तसंच आर्यसमाज स्थापनेला १५० वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त आर्य समाजाचा इतिहास आणि कार्यावर आधारित एक प्रदर्...

October 29, 2025 1:16 PM

views 90

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री मुंबई दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करणार आहेत. भारत समुद्री सप्ताह २०२५ या नौवहन परिषदेत होणाऱ्या जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपदही ते भूषवतील.   पाच दिवसांच्या या परिषदेचं उद्घ...

October 29, 2025 12:58 PM

views 66

राफेल लढाऊ विमानातून राष्ट्रपतींचं उड्डाण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं. अंबाला इथल्या हवाईदल तळावरुन त्यांनी राफेलमधून आकाशात झेप घेतली. . याआधी एप्रिल २०२३ मध्ये आसाममधल्या तेजपूर हवाई दल तळावरून सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलं होतं.

October 29, 2025 1:33 PM

views 74

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले.  हमासनं गाझात इस्राएली सैनिकांवर हल्ला केल्यावर आणि मरण पावलेल्या ओलिसांचे मृतदेह परत देण्याचं नाकारल्यावर हे पाऊल उचलल्याचं इस्राएलचे संरक्षण मंत्री इस्राएल कात्झ यांनी सांगितलं. हमासनं हे आरोप फटाळून लावले आहेत. इस्राएलचे प...

October 29, 2025 1:35 PM

views 36

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान देणार

केंद्रीय कामगार, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान देणार आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे. देशाचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल ...

October 29, 2025 10:06 AM

views 96

आशियाई युवा क्रीडा स्पर्धामध्ये पदकतालिकेत भारत ९व्या स्थानी

बहरीनमधील मनामा इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धामध्ये काल सहा भारतीय मुष्टियुद्धपटूंनी आपापल्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीत भारताच्या अनंत देशमुखनंही काल कास्यपदक पटकावलं. मुलींच्या उपांत्य फेरीत, 46 किलो गटात खुशी चंदनं मंगोलियावर 5-0 असा ...

October 29, 2025 1:40 PM

views 405

मोंथा वादळ पूर्व किनाऱ्यावर धडकलं, वादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमधे मुसळधार पाऊस

मोंथा चक्रीवादळ काल रात्री ९० ते १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने आंध्र प्रदेश आणि यानम इथल्या किनाऱ्यावरून मछलीपट्टणम आणि कलिंगपटणमच्या मधून पुढे सरकलं. किनारपट्टीवर धडकल्यानंतर मोंथाची तीव्रता कमी झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम, विशाखापट्टण, ...

October 28, 2025 8:24 PM

views 93

ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं निधन

ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं आज नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. मराठी, उर्दू, कानडी, तेलगू, हिंदी या भाषा बोलणाऱ्या प्रदेशात राहून त्यांनी मराठीत लिखाण करून नावलौकिक मिळविला होता. बिरादार यांच्या मातीखालचे पाय, कावड, गोसावी, अग्निकाष्ठ, अंत:पुरूष, संभूती या कादंबऱ्या प...

October 28, 2025 8:20 PM

views 46

छठ उत्सवाचा उगवत्या सूर्याला प्रार्थना करून समारोप

सूर्यपूजेचा उत्सव म्हणून ओळखला जाणाऱ्या छठ उत्सवाचा आज सकाळी उगवत्या सूर्याला प्रार्थना करून, श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात समारोप झाला. महिलांनी नद्या, तलाव आणि जलाशयांमध्ये उभे राहून सूर्यदेवाची प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल...

October 28, 2025 8:18 PM

views 51

मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता

मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. चक्रीवादळामुळे ९० ते शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहत आहे. तसंच आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे हवामान विभगानं आंध्र प्रदेशातल्या १९ जिल्ह्यांना अतिजोरद...