October 30, 2025 3:51 PM

views 133

प्रधानमंत्री २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, ते आज केवडिया येथील एकता नगरमध्ये एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दीडशे रुपयां...

October 30, 2025 3:29 PM

views 290

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे.    गोहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्...

October 30, 2025 3:52 PM

views 46

CSMI विमानतळावर १३ कोटींहून जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने या आठवड्यात १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ आणि आणि इतर वस्तू जप्त केल्या.  वेगवेगळ्या वेळी केलेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी बँकॉक हून आलेल्या प्रवाशांकडून १२ किलो ४१८ ग्रॅम वजनाचे  अमली पदार्थ जप्त केले. त्याचं...

October 30, 2025 3:38 PM

views 559

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. भारताचे  पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती उद्या आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रीया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार पटेल भारताच्...

October 30, 2025 2:54 PM

views 73

मोंथा चक्रीवादळामुळे देशाच्या विविध भागात पाऊस

मोंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. आंध्रप्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे.   महाराष्ट्राच्या सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.    झारखंड,...

October 30, 2025 2:47 PM

views 71

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केली व्याजदरात पाव % कपात

अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हनं आपल्या कर्जावरच्या व्याजदरात पाव टक्के कपात करून ते ३ पूर्णांक ७५ शतांश ते ४ टक्के दरम्यान राखण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. व्याजदर कपातीमुळे प्रमुख कर्ज दराचं उद्दिष्ट तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलं आहे. त्यामुळे अमेरिकेत कर्जावरचा खर्च कमी झाला आहे. &nbsp...

October 30, 2025 3:39 PM

views 431

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतची तारीख जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार, निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल. १४ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचं प्रारूप जाहीर झाल्यावर नागरिकांना आपल्या हर...

October 30, 2025 3:41 PM

views 131

निवडणूकीसंदर्भात शंका, तक्रारींचं निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन सक्रिय

निवडणूकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाइन म्हणून काम करेल. ते दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १...

October 30, 2025 2:42 PM

views 81

चीनवरचं आयात शुल्क कमी करण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेनं चीनवर लादलेलं आयात शुल्क सध्याच्या ५७ टक्क्यांवरून ४७ टक्के इतकं कमी केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज घोषित केलं. दक्षिण कोरियामध्ये बुसान इथं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली. चीन अमेरिकेडून सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरु करणार...

October 30, 2025 2:33 PM

views 108

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर

सेल अर्थात स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कच्च्या पोलादाचं उत्पादन ९५ लाख टनांवर कायम राहिलं असून विक्रीत १६ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे. विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे एकूण महसूल ५२ हजार ६०० कोटींहून अधिक झाला आहे...