September 2, 2024 9:38 AM

views 31

न्यायालयांमधला खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

  न्यायलयांमध्ये वर्ग खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी उपाय शोधले पाहिजेत, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केलं आहे. दिल्लीत आयोजित जिल्हा न्याय पालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. न्यायालयासमोर प्रलंबित खटल्यांची ...

September 2, 2024 9:26 AM

views 43

पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरू

  पश्चिम बंगालमध्ये आर. जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या निवासी डॉक्टरवरील नृशंस अत्याचाराविरोधात आणि न्यायासाठी निदर्शनं अजूनही सुरू आहेत. कालही राज्यात अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या.   सामान्य नागरिकांनी काढलेल्या रॅलीत कलाकार, डॉक्टर्स, विद्यार्थी आणि सामान्य नागरीक...

September 2, 2024 12:54 PM

views 58

पॅराऑलिम्पिंकमध्ये भारताला उंच उडीमध्ये रौप्य, तर धावण्यात कास्यपदक

  पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पाल हिनं महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कास्यपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी पदकतालिकेत आणखी भर पडण्याची आशा आहे. तिरंदाज श...

September 1, 2024 8:16 PM

views 32

गुजरातमध्ये पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना

गुजरातमधे पाऊस आणि पुरानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्यातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देणार आहे.   यावर्षी गृह मंत्रालया...

September 1, 2024 8:13 PM

views 34

गाझा पट्टीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध यंत्रणांमार्फत ६ लाख ४० हजार बालकांना पोलिओ लस

पश्चिम आशियात संघर्ष ग्रस्त गाझा पट्टीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध यंत्रणांमार्फत ६ लाख ४० हजार बालकांना पोलिओ लस देण्याची मोहीम आजपासून सुरु झाली. गेल्या महिन्यात या परिसरातल्या बालकाला टाईप २ च्या पोलिओची लागण झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. त्यानंतर ही मोहीम सुरु करण्यात आली आहे...

September 1, 2024 8:07 PM

views 87

पॅरिस पॅरालिम्पिक : बॅडमिंटनमध्ये महिलांच्या एसयू – पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदासची उपांत्य फेरीत धडक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये महिलांच्या एसयू - पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदास हीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्य फेरीत तिचा सामना भारताच्याच टी मुरुगेशन सोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं एक पदक निश्चित झालं आहे. पुरुष एकेरीतही एस एल पाच - प्रकारात उपान्त्य फे...

September 1, 2024 7:39 PM

views 20

येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पऊस पडेल असा अंदाज आहे. यवतमाळ, वाशिम, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्याकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जाला, बीड, लात...

September 1, 2024 7:34 PM

views 35

अस्मिता खेलो इंडिया उपक्रमामुळे मुली आणि महिलांचा क्रीडा स्पर्धांमधल्या सहभागात वाढ – राज्यमंत्री रक्षा खडसे

केंद्र सरकारच्या अस्मिता खेलो इंडिया उपक्रमामुळे मुली आणि महिलांचा क्रीडा स्पर्धांमधला सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे, असं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं. भारतीय खेल प्राधिकरण, खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशनच्या वतीनं ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या व...

September 1, 2024 7:30 PM

views 32

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्याच्या हेतूनं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस काका आणि पोलीस दीदी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काल यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या उपक्रमाठी नियुक्त असलेले ८ पोलीस अधिकारी आणि २३ अंमलदार या बैठकीला उपस्थित होते. शिक्षक आण...

September 1, 2024 7:23 PM

views 49

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी – मनोज जरांगे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण होत असून हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. अशा घटनेचं राजकारण करणाऱ्यांना राज्याची जनता घरी बसवेल, असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज राजकोट इथे म्हणाले. जरांगे यांनी दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोल...