October 22, 2024 3:40 PM

views 69

गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे भारताचा विकास अबाधित – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

उत्पादनांचा वापर आणि गुंतवणुकीची मागणी वाढत असल्यामुळे भारताची विकास वाटचाल अबाधित असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व बँकेच्या मासिक अहवालात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा वास्तविक स्थूल उत्पादन वाढीचा दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील, असा अंदाज असल्य...

October 22, 2024 11:36 AM

views 40

भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोला इथल्या विचार सभेत गोंधळ

भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांची काल अकोला इथं झालेली विचार सभा, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम-लोकशाही मंच द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होताच, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले...

October 22, 2024 11:27 AM

views 51

राज्यात आतापर्यंत ९ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांची नोंद

राज्यात आतापर्यंत नऊ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे.त्यात सुमारे एक कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजारांहून अधिक मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या आदिवासी जमातींमधल्या सर्व २ लाख ७७ हजार मतदारांची नोंद मतदार ...

October 22, 2024 6:02 PM

views 61

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिली. जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत हो...

October 22, 2024 10:32 AM

views 67

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार

लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे 2020 पासून निर्माण झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस...

October 22, 2024 8:35 PM

views 41

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात ३८ जागांसाठी मतदान होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार ...

October 22, 2024 2:30 PM

views 22

१६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

१६व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले असून ते थोड्या वेळापूर्वी कझानला पोहोचले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स समूहाची ही शिखर परिषद आजपासून कझान इथं सुरू होत आहे. ब्रिक्स समू...

October 22, 2024 9:28 AM

views 29

राजकीय पक्षांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं-मराठवाडा पाणी परिषदेची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठवाड्यातली सिंचन क्षमता ५० टक्क्यांन वाढवण्यासाठी एकात्मिक जलनिती या योजनेअंतर्गत सर्व पर्यायाचा ...

October 22, 2024 8:59 AM

views 39

महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अजूनही प्रतीक्षा

राज्यात उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होत असली, तरी महायुती तसंच महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांचं जागावाटप अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीत भाजपाचे ९९ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार वगळता इतर उमेदवार जाहीर झालेले नाहीत.   दरम्यान, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं, ...

October 22, 2024 9:03 AM

views 28

गडचिरोलीमध्ये पोलिसांबरोबरच्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला असून, त्याच्यावर गडचिरोली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपाताचा कट रचण्यासाठी कोपर्शीच्या जंगलात नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. त्यान...