October 23, 2024 2:35 PM

views 18

महिलांसाठी भारतीय खुली गोल्फ स्पर्धा उद्यापासून हरियाणात सुरु हाेणार

महिलांसाठी भारतीय खुली गोल्फ स्पर्धा हरियाणात गुरुग्राम इथं उद्यापासून सुरु होत आहे. हे या स्पर्धांचं १६वं वर्ष आहे. यात २७ भारतीय खेळाडूंसह ३१ देशांमधून ११४ खेळाडू सहभागी होणार आहेत.   हिताशी बक्षी, वाणी कपूर, अमनदीप द्राल आणि रिद्धिमा दिलावरी हे प्रमुख भारतीय खेळाडू सहभागी होणार आहे. २०२३च्या...

October 23, 2024 2:28 PM

views 52

भारत आणि जर्मनी यांच्यातील हॉकी मालिकेला आज नवी दिल्लीत सुरुवात होणार

भारत आणि जर्मनी यांच्यात हॉकीच्या मालिकेला आजपासून दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. सामना दुपारी तीन वाजता सुरु होईल. हॉकी इंडियानं डिजिटल तिकीट प्रणालीद्वारे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश देण्याची घोषणा केली आहे.   डीडी स्पोर्ट्सवर सामन्याचं थेट प्रक्षेपण...

October 23, 2024 2:23 PM

views 32

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यात होणार

  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.   रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला बंगळुरू इथं पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला असल्यानं हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ न...

October 23, 2024 2:21 PM

views 30

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना – अर्थमंत्री

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना आहे, असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया विद्यापीठातल्या व्हार्टोन बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या योजनेचा लाभ ६ कोटी तीस लाख रुग्णांना झाला, ही योजना आता ७५ वर...

October 23, 2024 2:18 PM

views 62

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ३८ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.   छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून, हसन मुश्रीफ कागलमधून, तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्य...

October 23, 2024 2:14 PM

views 24

‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा प्रशासन सज्ज

'दाना' चक्रीवादळ ताशी ३ किलोमीटर वेगानं ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ उद्या रात्री उशिरा किंवा शुक्रवारी पहाटे भद्रक जिल्ह्यात धामरा बंदराजवळ, केंद्रपाडा आणि बालासोर जिल्ह्याच्या किनाऱ्याच्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याच...

October 23, 2024 1:48 PM

views 33

प्रधानमंत्री आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार

  ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियातल्या कझान इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरल्या गस्तीच्या व्यवस्थेसंबंधी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. गेल्या पाच वर्षांत प्र...

October 23, 2024 1:45 PM

views 42

चालू आर्थिक वर्षात भारतासाठी ७% जीडीपी वृद्धीदर कायम

भारताचा जीडीपी वृद्धीदर या आर्थिकवर्षा अखेरीपर्यंत ७ टक्के राहील असा अंदाज गेल्या जुलै मधे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला होता तो ताज्या अहवालात कायम ठेवला आहे. त्यानंतरच्या आर्थिकवर्षात म्हणजे २०२५-२६मधे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ साडेसहा टक्के दरानं होईल असं अहवालात म्हटलं आहे.   चालू वर्षात...

October 23, 2024 1:38 PM

views 14

भारत ब्रँड चणाडाळीचं दुसऱ्या टप्प्यातली विक्री केंद्र सुरु

राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून भारत ब्रँड चणा डाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सुरू केली.   भारत चणा डाळ ७० रुपये किलो आणि चणा ५८ रुपये किलो दरानं उपलब्ध होईल अशी माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या...

October 23, 2024 10:59 AM

views 28

कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतून अनेक प्रमुख खेळ काढून टाकण्याचा आयोजकांचा निर्णय

कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेच्या आयोजकांनी हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट, स्क्वॉश आणि नेमबाजी यासारख्या अनेक प्रमुख खेळ या स्पर्धेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.   पुढील राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेत केवळ दहा खेळांचा समावेश असेल, आर्थिक आणि व्यवस्थापनातील जोखमीचं संतुलन र...