January 19, 2026 7:45 PM

views 71

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाची पहिल्यांदाच करंडकला गवसणी

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरु इथं झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं सौराष्ट्रावर ३८ धावांनी मात करत पहिल्यांदाच हा करंडक जिंकला.  विदर्भानं प्रथम फलंदाजी करताना अथर्व तायडेच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३१७ धावा केल्या. अथर्व तायडेनं ११८ चेंडूत ११२८ धावा केल्...

January 19, 2026 7:14 PM

views 166

शिवसेना पक्षचिन्हाबाबतच्या वादावर येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालचं खंडपीठ सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतही सुनावणी होण...

January 19, 2026 7:03 PM

views 65

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नोवीन यांची निवड निश्चित

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नोवीन यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रीया आज नवी दिल्लीत सुरु झाली. नितीन नोवीन यांच्या नावे ३७ नामांकन अर्ज आले. इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही असं निवडणूक निर्णय अधिकारी के. लक्ष्मण यांनी ज...

January 19, 2026 6:35 PM

views 84

जपानच्या प्रधानमंत्री सने ताकाईची संसदेचं कनिष्ठ सभागृह बरखास्त

सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्यासाठी जपानच्या प्रधानमंत्री सने ताकाईची संसदेचं कनिष्ठ सभागृह बरखास्त केलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी ही घोषणा केली. कनिष्ठ सभागृहात त्यांच्याकडे निसटतं बहुमत आहे आणि वरिष्ठ सभागृहात त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळं अनेक निर्णय घेताना त्यांना अड...

January 19, 2026 6:29 PM

views 71

ग्रीनलँडच्या मुद्द्यांवर आयात शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी चुकीची-कीर स्टार्मर

ग्रीनलँडच्या मुद्द्यांवर आयात शुल्क वाढवण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी चुकीची आहे. व्यापार युद्ध हे कोणाच्याही फायद्याचं नसतं असं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलंय. ग्रीनलँड आणि डेनमार्कच्या मूलभूत हक्कांना ब्रिटनचा पाठिंबा आहे आणि युरोप, नाटो आणि अमेरिकेसोब...

January 19, 2026 6:27 PM

views 90

भारताचा यंदा आर्थिक वाढीचा दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील-IMF

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दलचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ७ दशांश टक्क्यांनी वाढवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सर्व क्षेत्रातली कामगिरी मजबूत होत असल्यानं यंदा आर्थिक वाढीचा दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज नाणेनिधीने वर्तवला आहे. पुढच्या आर्थिक वर्षात २०२६-२७ मध...

January 19, 2026 3:32 PM

views 136

महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे. महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महानगरपालिकामधे महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल...

January 19, 2026 8:11 PM

views 311

चांदीच्या भावानं ओलांडला ३ लाख रुपयांचा टप्पा

मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या किंमतीनं आज किलोमागे ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. अवघ्या ५ आठवड्यांमध्ये चांदी किलोमागे १ लाख रुपयांनी महाग झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज मुंबईच्या बाजारपेठेत चांदी किलोमागे १२ हजार रुपयांनी महाग झाली. त्यामुळं करांसह एक किलो चांदीसाठी सुमारे ३ लाख २ हजार ८०० रु...

January 19, 2026 2:10 PM

views 133

अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलिया राजा यांना जाहीर

अकराव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना घोषित झाला आहे. २ लाख रुपये स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या २८ जानेवारीपासून सुरु होणारा हा महोत्सव १ फेब्रुवारीपर्यंत चालण...

January 19, 2026 1:40 PM

views 66

‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचं प्रधानमंत्र्यांना आमंत्रण

इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझामध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं काम करण्याच्या उद्देशानं निर्माण करण्यात आलेल्या गटात अर्थात 'बोर्ड ऑफ पीस'मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आह...