November 29, 2024 1:22 PM

views 36

भारतीय आणि श्रीलंकन नौदलाच्या संयुक्त कारवाईत ५०० किलोचे अंमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाने श्रीलंकन नौदलाच्या सहकार्याने आज अरबी समुद्रात दोन मासेमारी नौकांमधून क्रिस्टल मेथ म्हणून ओळखले जाणारे सुमारे ५०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. भारतीय नौदलाने एक्स या समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. या दोन्ही नौका आणि  जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीलंके...

November 29, 2024 1:31 PM

views 44

हॉकी : पुरुषांच्या कनिष्ठ आशियाई स्पर्धेत भारताचा जपानवर ३-२ असा विजय

ओमानमध्ये मस्कत इथं पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानवर ३-२ अशा फरकानं विजय मिळवला. भारताचा अ गटातला सलग दुसरा विजय आहे. भारताचा पुढचा सामना उद्या तैवानशी होणार असून, रविवारी अंतिम सामन्यात भारताची लढत कोरियासोबत होणार आहे.

November 29, 2024 10:04 AM

views 72

ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर

ब्रिटनमध्ये 2023 मध्ये उच्चांकी 9 लाख 6 हजार परदेशी नागरिकांनी स्थलांतर केल असून ते 2022 पेक्षा जास्त असल्याचं आढळून आल्याने, ब्रिटनच्या स्थलांतर धोरणामध्ये दुरुस्ती करून योग्य निर्णय घेतले जातील, असं ब्रिटनचे प्रधानमंत्री स्टीर कारमर यांनी जाहीर केल आहे .   ब्रिटनच्या राष्ट्रीय सांखिकी कार्याल...

November 29, 2024 9:57 AM

views 35

देशातला दहशतवाद कमी करण्यात लक्षणीय यश – गृहमंत्री अमित शाह

गेल्या १० वर्षांत देशातील दहशतवाद, डावी विचारसरणी, बंडखोरी आणि अंमली पदार्थ यांचा घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश मिळालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये झालेल्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते. केंद्रातील ...

November 29, 2024 9:46 AM

views 11

तरुणांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी संधी देण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशातल्या युवकांना सर्वोच्च स्थानावर पोहचण्यासाठी आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्व आवश्यक संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल आहे. MyGovIndia संकेतस्थळावर त्यांनी हे आश्वासन दिल. भारतीय युवा शक्तिमध्ये कोणताही चमत्कार करण्याच सामर...

November 29, 2024 10:19 AM

views 25

सायबर युद्ध, दहशदवादाला तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक – राष्ट्रपती

भारतीय सुरक्षा दलांवर केवळ देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून सायबर युद्ध आणि दहशद वाद यासारखी नवी आव्हाने देखील असून त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केल. तामिळनाडूतल्या वेलिंगटन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अधिका...

November 29, 2024 1:25 PM

views 47

५५व्या इफ्फीचा गोव्यात दिमाखदार सोहळ्यात समारोप

५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला. दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजी...

November 29, 2024 9:11 AM

views 14

सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्यात सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातल्या १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे, शेतकनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

November 28, 2024 8:25 PM

views 32

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतल्या आरोग्य सुविधांचा समावेश राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचातही होणार

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आज आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.   या योजनेचा लाभ १४ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांन...

November 28, 2024 8:21 PM

views 53

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा शपथविधी

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज रांची इथल्या मोरहाबादी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बं...