January 4, 2025 8:32 PM

views 51

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा  आढावा घेतला. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किलो मीटर  मेट्रो कार्यान्वित होतील, असं  नियोजन करण्याचे तसंच  सर्व मेट्रोमार्गांची  कामं  पूर्ण होण्याचं  वेळापत्रक नव्यानं  तयार करण्याचे निर्...

January 4, 2025 8:14 PM

views 43

तामिळनाडूमधे झालेल्या स्फोटात  ६ जणांचा मृत्यू, २ जण जखमी

तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यात सत्तूर भागात आज एका फटाक्याच्या  कारखान्यात झालेल्या स्फोटात  ६ जणांचा मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. फटाके तयार करत...

January 4, 2025 8:13 PM

views 48

विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती जोपासावी-अश्विनी वैष्णव

विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती जोपासावी असा सल्ला  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत आयोजित एक्झॅम वॉरिअर्स कला महोत्सवात आज त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. अभिनेता आणि खेळाडू स्वतःच्या कामाचा ध...

January 4, 2025 8:26 PM

views 86

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक, १८ जानेवारीपर्यंत कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन फरार आरोपींना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं आज सकाळी पुण्यात अटक केली. या दोघांना पुढील तपासासाठी सी आय डी च्या ताब्यात देण्यात येणार आहे, असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलं . या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना फरार घ...

January 4, 2025 8:13 PM

views 53

जम्मू काश्मीरमध्ये येत्या सोमवारपर्यंत जोरदार हिमवृष्टी-हवामान विभाग

जम्मू काश्मीर मध्ये आज पासून येत्या सोमवार पर्यंत जोरदार हिमवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याशिवाय काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू मध्ये पुढील काही दिवस सकाळच्या वेळात धुक्याचं साम्राज्य असेल तर दिवसा हवामान ढगाळ राहील.  काश्मीरमध्ये ५ आणि ६ तारखेला...

January 4, 2025 7:41 PM

views 22

धुळे जिल्ह्यातली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे जयकुमार रावत यांचे निर्देश

धुळे जिल्ह्यातली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी अन्यथा  संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पणन आणि राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावत यांनी दिला आहे. रावत यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रशासन कार्याचा आढावा घेतला. वीज वितरण विभागानं आपल्या कारभारा...

January 4, 2025 7:35 PM

views 42

इक्वेडोरमध्ये ६० दिवसांची आणीबाणी जाहीर

इक्वेडोरमध्ये राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी, तिथे अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र संघर्ष सुरु असलेल्या सात प्रांत आणि तीन नगरपालिका क्षेत्रात ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि संघटित सशस्त्र गटांची वाढतं प्रमाण ही आणीबाणीची लागू करण्यामागची मुख्य कारणं असल्याचं नुबा य...

January 4, 2025 7:27 PM

views 44

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल ‘तेजस्विनी’ उत्तराखंड बागेश्वर इथं पोहोचली

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल 'तेजस्विनी' आज उत्तराखंडमधील बागेश्वर इथं पोहोचली. तिथले जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी या मशालीचं स्वागत केलं. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना या महिन्याच्या अखेरीला सुरुवात होईल. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केलं गेलं आहे. उत्तराखंडचे...

January 4, 2025 6:39 PM

views 70

म्यानमार लष्करी सरकारकडून सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ

म्यानमारच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथल्या लष्करी सरकारनं सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ केली आहे, यात १८० परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या सोबतच इतर कैद्यांच्या शिक्षेतही कपात केली गेली आहे. मानवतावादी तत्त्वांवर ही माफी दिल्याचं तिथल्या लष्करानं म्हटलं आहे.   मात्र या कैद्यांना कोणत्या गुन...

January 4, 2025 6:32 PM

views 80

भाजपा उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवणार

भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवणार असल्याचं आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. यानिमित्त एकाच दिवशी २५ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती त्यांनी दिली. या विशेष सदस्य नों...