January 22, 2025 2:13 PM

views 26

बॅडमिंटन: पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन आज इंडोनेशिया मास्टर्स सुपर-500 मध्ये आपापले सामने खेळतील

जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल. पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जला कोरियाच्या जिओन ह्योक-जि...

January 22, 2025 1:51 PM

views 32

संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विशेष मकोका सत्र न्यायाधीश सुरेखा आर. पाटील यांच्यासमोर दूरदृश्य प्रणालीद्वारे या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी झाली. केज इथल्या न्यायालयामध्ये खंडणी प्रकरणी उद्...

January 22, 2025 1:49 PM

views 52

तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या ७६ वर

तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या ७६ वर पोहोचली आहे. काल मध्यरात्री इथल्या स्की रिसॉर्टला आग लागली होती. १२ मजली या हॉटेलमध्ये एकूण २३० प्रवासी वास्तव्याला होते. त्यांच्यापैकी अनेकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले असून शेजारच्या हॉटेलमधल्या प्रवाशांनाही दुसरीकडे हलवण्यात आ...

January 22, 2025 1:47 PM

views 40

राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ११ कोटींहून जास्त

राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या नोंदणीत ३ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकी वाढ झाली आहे. १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाल्यापासून पुढची १४ वर्षं १ कोटी इतके गुंतवणूकदार होते. त्यानंतर मात्र हा वेग वाढला. गेल्या पाच...

January 22, 2025 1:38 PM

views 19

अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार

अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव ने भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्नप्रक्रीयाउद्योग मंत्री चिराग पासवान यांनी या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर दावोस इथं जागतिक गुंतवणूकदार परिषदेदरम्यान चर्चा केल्यावर ही माहिती दिली. देशाच्या विविध भागात या प्रकल्पाच्या ...

January 22, 2025 2:18 PM

views 51

दावोस गुंतवणूकदार परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने केले ६ लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार

दावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणूकदार परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडण...

January 22, 2025 8:21 PM

views 43

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची आज दशकपूर्ती

बेटी बचाओ - बेटी पढाओ या अभियानाला आज दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील.   बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी यो...

January 22, 2025 11:21 AM

views 58

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनेक महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनेक महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आलं. त्यांनी काही प्रकल्पांचं लोकार्पण केलं. या प्रकल्पांमुळे राज्यातील नौकानयन पर्यटन आणि आयात-निर्यात क्षेत्राला चालना मिळेल असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. गोवा प्रदूषण आणि...

January 22, 2025 11:32 AM

views 40

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या क्वाड समपदस्थ अधिकाऱ्यांची घेतली भेट

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी त्यांच्या क्वाड समपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, जपानचे ताकेशी इवाया आणि ऑस्ट्रेलियाचे पेनी वाँग यांचा समावेश होता. क्वाड ही भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांची राजनैतिक संघटना आहे. त्याअंतर्गत...

January 22, 2025 11:09 AM

views 19

धोरणात्मक भागीदारी वाढविण्यासाठी आपण लवकरच भारताला भेट देणार – उर्सुला वॉन डेर लेयन

भारत आणि अन्य काही देशांसोबत मुक्त व्यापार करारांमध्ये प्रगती होण्याची आपल्याला आशा असल्याचं जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी म्हटलं आहे. दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. धोरणात्मक भागीदारी वाढविण्यासाठी आपण लवकरच भारताला भेट देणार असल्याचं युरोपियन कमिशनच्या अ...