February 4, 2025 1:44 PM

views 17

कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन

कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलं. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झ...

February 4, 2025 1:37 PM

views 40

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एक कोटी ५६ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

February 4, 2025 1:35 PM

views 46

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या पदकतालिकेत कर्नाटकची अव्वल स्थानी झेप

उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे कर्नाटकने काल एका दिवसात ७ पदकं मिळवून पदकतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर महाराष्ट्राने पदकांची साठी ओलांडत सर्वाधिक पदकं मिळवण्याचा मान कायम राखला आहे. कर्नाटकाला आतापर्यंत २२ सुवर्ण तर प्रत्येकी दहा रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली स...

February 4, 2025 11:07 AM

views 33

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज महाकुंभला भेट देणार

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज प्रयागराज इथं महाकुंभला भेट देणार असून ते त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतील. प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळयात काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दोन कोटी 33 लाख भाविकांनी अमृत स्नान केलं. राज्य सरकारनं भाविकांच्या सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. अ...

February 4, 2025 11:02 AM

views 39

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबाने होईल लागू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबानं लागू होईल असं जाहीर केलं आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्याशी द्विपक्षीय स्तरावर मैत्रीपूर्ण चर्चा झाल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा ट्रंप यांनी केला. फेंटानिल औषधाची अवैधरित्य...

February 4, 2025 10:58 AM

views 35

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांची एकतर्फी युद्धबंदीची घोषणा

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात कांगो लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 900 लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. बंडखोरांनी गोमा हे प्रमुख शहर ताब्यात घेतले होते तर बुकावू ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृ...

February 4, 2025 10:49 AM

views 47

महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामराला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत काल झालेल्या महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत कर्नाटकच्या जोनाथन अँथनीने सुवर्णपदक जिंकलं. भारत्तोलन स्पर्धेत पंजाबच्या मेहक शर्मानं महिलांच्या 87 किल...

February 4, 2025 10:23 AM

views 29

जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाण्याची अपेक्षा आहे.

February 4, 2025 10:13 AM

views 40

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  

February 4, 2025 10:11 AM

views 176

राज्यात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार

राज्यभरात प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी याप्रमाणे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती, राज्य निवड समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातला सुधारित शासन निर्णय काल जारी करण्यात आला....