December 3, 2025 1:09 PM

views 304

मध्य महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये थंडीची लाट !

मध्य महाराष्ट्र आणि पंजाबमधे आज थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर केरळ, माहे, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथंल्या काही भागात जोरदार पाऊस पडेल  असा अंदाज आहे. आंध्रप्रदेशात आज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तर आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपू...

December 3, 2025 1:09 PM

views 65

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळात ४७४ जणांचा मृत्यू, ३५६ बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळात आतापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला असून ३५६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिली आहे. भारतानं श्रीलंकेला या काळात मोठी मदत केली असून वायुदल, नौदल आणि एनडीआरएफच्या पथकानं इथं भरीव मदतकार्य केलं आहे. भारतानं आयएनएस सुकन्या ज...

December 3, 2025 3:35 PM

views 22

विरोधी पक्षांच्या नेत्यांची संसदेत बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेत बैठक घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, सीपीआय एम, सीपीआय यासह विविध पक्षांचे नेते बैठ...

December 3, 2025 12:32 PM

views 75

प्रधानमंत्र्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानाचं नामकरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानाचं नामकरण सेवा तीर्थ असं करण्यात आलं आहे. तसंच राजभवन आणि राजनिवास यांची नावं लोकभवन आणि लोकनिवास अशी करण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रवासात हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं शहा म्...

December 3, 2025 12:33 PM

views 47

तिरुवनंतरपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये राष्ट्रपती सहभागी होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज केरळमधे तिरुवनंतरपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. तिरुवनंतरपुरम जवळच्या षण्मुगम समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदल प्रात्यक्षिकं करणार आहे. राष्ट्रपती मुर्मू या आज दुपारी तिरुवनंतरपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. तिथून त्या ...

December 3, 2025 9:19 AM

views 98

श्रीलंकेला भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत मदत

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला, भारत सरकार 'ऑपरेशन सागर बंधु' अंतर्गत मदत पुरवत आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने श्रीलंकेतील विविध ठिकाणांहून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 47 जणांची काल सुटका केली. दरम्यान भारतीय हवाई दलाचं सी 17 हे वाहतूक विमान काल कोलंबो इथं उतरलं असू...

December 2, 2025 8:30 PM

views 131

Maharashtra: २८५ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला-Nagpur Bench BHC

महाराष्ट्रातल्या सर्व २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. सुरवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये २० डिस...

December 2, 2025 8:31 PM

views 494

Maharashtra: नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं

दरम्यान राज्यातल्या २२२ नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी आज शांततेत मतदान  झालं. (सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत १७ पूर्णांक ११ शतांश टक्के मतदान झालं आहे.  पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ कायम असल्याने दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानापासून रोखलं आहे.  रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यामध्ये...

December 2, 2025 8:19 PM

views 54

मतदार याद्यांचं पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिज...

December 2, 2025 8:19 PM

views 78

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत निदर्शनं

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत  आज त्यांच्या तेहरीक ई इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद इथल्या उच्च न्यायालयासमोर निदर्शनं केली. तुरुंगातल्या अत्याचारानं इम्रान खान यांचं निधन झाल्याची अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्याची बहीण उजमा यांना आज इम्...