December 29, 2025 7:08 PM
195
रत्नागिरीत नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला
रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी आज पदभार स्वीकारला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे, गुहागर नगर पंचायतीच्या अध्यक्षा म्हणून भाजपच्या नीता मालप, खेडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या माधवी बुटाला , देवरूख नगर पंचायतीच्या अध्यक्ष भाजपच्या म...