December 10, 2025 1:36 PM

views 166

नेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश

भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.   ही बातमी समजल्यावर देशा...

December 10, 2025 1:35 PM

views 41

ॲमेझॉन भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

अमेरिकेतला मोठा उद्योगसमूह ॲमेझॉन ने भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे  उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित ॲमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली.   विकसित भारताच्या उद्दिष्टांशी ॲमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की या गुंत...

December 10, 2025 1:34 PM

views 28

अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत देशभरात १६० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास झाल्याचं सरकारचं लोकसभेत निवेदन

अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत देशभरात आतापर्यंत १६० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते.  भाजपाचे गोडम नागेश आणि समाजवादी पक्ष...

December 10, 2025 1:13 PM

views 64

मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध- राष्ट्रपती

मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या.   माणूसपणाचा हक्क निर्विवाद आणि अबाधित राहिला पाहजे असं सांगून त्या म्हणाल्या की न्याय्...

December 10, 2025 10:24 AM

views 33

‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईटक्लबचा मालक पोलिसांच्या ताब्यात

गोवा पोलिसांनी 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लबचा एक मालक अजय गुप्ता याला ताब्यात घेतलं आहे. चौकशी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल. मागच्या आठवड्यात या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता.   नाईटक्लबचे आणखी दोन मालक पसार असून त्यांच्याविरुद्ध नोटीस जारी करण्यात आली आहे. या प...

December 10, 2025 9:57 AM

views 78

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी विजय

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील कटक मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात, भारतानं काल दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी पराभूत केलं.   भारतानं दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 74 धावांमध्ये गारद झाला. हार्दिक पांड्या 28 चेंडूत 59 धावा करून सामनाव...

December 10, 2025 2:53 PM

views 81

6 वर्ष खालील मुलांना समाजमाध्यमांचा वापर करण्यावर ऑस्ट्रेलिया सरकारची बंदी

    ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालच्या मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी लागू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी यंदा सप्टेंबर महिन्यात या बंदीविषयीची घोषणा केली होती. हा नियम आजपासून लागू झाला. आता या मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, थ्रेड्स, एक्स, स्नॅपचॅट, किक, रेडीट, टिकटॉक...

December 10, 2025 9:37 AM

views 67

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट कंपनीचा भारतात गुंतवणूक करण्याचा विचार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं भारतात साडेसतरा अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार जाहीर केला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपल्या समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती ...

December 10, 2025 9:25 AM

views 51

इंडिगोच्या कंपनीच्या विमान उड्डाणातील संख्येत 10% कपात

इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत 10 टक्के कपात करायचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत.   ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यका...

December 9, 2025 8:33 PM

views 146

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथल्या बाराबती मैदानावर सुरु आहे.  दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर शुभमन गिल ४ धावा काढून बाद झाला. शेवटची ...