December 13, 2025 1:10 PM

views 57

विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेस्सी भारत भेटीवर

विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर खासगी दौऱ्याच्या निमित्तानं भारतभेटीवर आला आहे.  कोलकाता विमानतळावर  आज पहाटे चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोलकात्यात लेक टाऊन इथं त्याच्या सन्मानार्थ ७० फुटी पुतळा उभारला आहे. आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटीदरम्यान मेस्सी  हैदराबाद, मुंब...

December 13, 2025 1:16 PM

views 47

संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली

संसदेवर  झालेल्या दहशतवादी हल्ल्याल्या आज  २४ वर्ष  पूर्ण होत असून  या हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं स्मरण म्हणून  देश आज त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. २००१ मध्ये झालेल्या या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा रक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली असून या...

December 13, 2025 1:16 PM

views 78

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमावरपासून ३ देशांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून येत्या 15 ते 16 डिसेंबर दरम्यान जॉर्डनला भेट देतील. भारत हा जॉर्डनचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तर 16 ते...

December 13, 2025 1:16 PM

views 46

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधे महत्त्वपूर्ण बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगढ मध्ये रायपूर इथं महत्त्वपूर्ण बैठक घेणार असून नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर अमित शाह ब...

December 12, 2025 8:42 PM

views 61

आगामी जनगणनेसाठी सुमारे पावणे १२ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२७च्या जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात केली जाणार असून ही जनगणना मालिकेतली १६वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल. यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज न...

December 12, 2025 8:37 PM

views 43

तपोवनातलं एकही झाड न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महापालिकेला आदेश

नाशिकमधल्या तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये असे आदेश पुणे हरित लवादाने नाशिक महानगरपालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातले वकील श्रीराम पिंगळे यानी यासंबंधी पुणे हरित लवादाकडे  याचिका दाखल केली होती, त्यावर लवादाने हा निर्णय दिला आहे. कोणतंही झाड कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तोडू नये असं लवा...

December 12, 2025 8:21 PM

views 37

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात दहा माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज दहा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर ३३ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. माओवाद्यांनी त्यांच्याकडील एके-४७, दोन एसएलआर रायफल, एक स्टेन गन आणि एक बॅरेल ग्रेनेड लाँचर आदी शस्त्रं पोलिसांकडे जमा केली. 

December 12, 2025 7:56 PM

views 79

सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या MahaCrimeOS AI’ ची मुंबईत सुरुवात

सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं MahaCrimeOS AI’ ची आज मुंबईत सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारच्या मार्व्हल या कंपनीच्या सहकार्यानं हा AI प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सध्या नागपुरातल्या २३ पोलिस ठाण्यात याचा वापर सुरू आहे. लवकरच राज्यातल्या सर्व अकराशे पोलिस ठाण्यात याचा वापर सु...

December 12, 2025 8:19 PM

views 46

पुढच्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट

पुढच्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट असून, या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये विधान भवनात झालेल्या बैठकीत बोलत होते.   नक्षलवादाचं उच्चाटन करण्यासाठी राज्यातल्या अती दुर्गम...