July 14, 2025 3:13 PM

views 101

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुरूअसलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू, असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढं ढकलली. न्यायालयात आज, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.   याव...

July 14, 2025 3:08 PM

views 35

शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल विधानसभेत आनंदोत्सव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान मिळाल्याबद्दल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. ही दुर्गसंपदा राज्याचा वारसा असून, जागतिक पातळीवर हा मान मिळणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. लोककल्याणसाठी तसंच...

July 14, 2025 3:05 PM

views 44

वारंवार अटक होऊनही जामिनावर सुटणाऱ्या आरोपींच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामीनावर सुटणाऱ्या आरोपींना मोक्का लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि कायदेशीर अज्ञान असणाऱ्या आरोपींचे वय कमी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर द...

July 14, 2025 3:01 PM

views 16

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात घसरण

गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर उणे १३ शतांश टक्क्यांपर्यंत घसरला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थ, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन, कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत घट झाल्यामुळे ही घसरण झाली आहे.   या वर्षी मा...

July 14, 2025 2:44 PM

views 49

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील गांधी कुटुंबाची पुढील सुनावणी २९ जुलैला होईल

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयानं  दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेण्याचा आदेश दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयानं आज राखून ठेवला.  या प्रकरणाची  पुढील सुनावणी २९ जुलैला होईल, असंही न्यायालयानं स्...

July 14, 2025 2:30 PM

views 42

आंध्र प्रदेश: अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातल्या अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. राजमपेटहून आंबे घेऊन जाणारा एक ट्रक रेडीपल्ली तलावाच्या कडेला उलटल्यानं ही दुर्घटना घडली.   जखमींना नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अ...

July 14, 2025 2:25 PM

views 60

देशभरात विविध ठिकाणी पावसाची शक्यता

राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, ओदिशा आणि मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.    दिल्लीचा काही भाग,चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, कर्नाटकचा समुद्रकिनारी भाग, अंदमान-निकोबार द्वीपसमूह आणि पूर्वेकडील राज्यांत पुढी...

July 14, 2025 1:37 PM

views 12

भारतीय शेअर बाजारात मोठी परकीय गुंतवणूक

११ जुलैला संपलेल्या आठवड्यात भारतीय रोखे बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी अंदाजे चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात रोख्यांच्या खरेदीमुळे त्यात भर पडली. अमेरिकेच्या निर्यात शुल्क धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारात मोठी परकीय ग...

July 14, 2025 8:14 PM

views 19

ऑक्सिओम-4 मोहिमेतील अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुरू

भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ऑक्सिओम-4 मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी आज अतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबानं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकापासून विलग झालं. उद्या  दुपारी तीन वाजता हे अंतराळ यान कॅलिफोर्नियाच्या क...

July 14, 2025 1:21 PM

views 34

अमेरिका युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार

अमेरिका लवकरच युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.युक्रेनवर रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले होत आहेत. युक्रेनला हवाई संरक्षणाची अत्यंत गरज असून त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही क्षेपणास्त्र  दिली जात असल्याच...