July 16, 2025 2:55 PM

views 41

निरोगी जीवनशैलीसाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना विद्यार्थ्यांच्या निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.   पौष्टिक अन्न आणि व्यायामावर भर देणारे उपक्रम यांच्यावर भर देण्याचे निर्देशही सीबीएसईने शाळांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. तसंच, शाळांमध्य...

July 16, 2025 2:48 PM

views 76

एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावर या संघाच्या कर्णधार पदाची धुरा असेल.   तिच्यासह स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, क्रांची गौड, अमनज्योत कौर, सायली गणेश,...

July 16, 2025 2:44 PM

views 64

येत्या दोन ते तीन दिवसांत ठिकठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन ते तीन दिवसांत राजस्थान, झारखंड, बिहार, ओदिशा आणि मध्य भारत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण बिहार आणि झारखंडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.   हवामान विभागानं उद्यापर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेश किनारी, यानम आणि रायलसीमाच्या काही भागात उष्ण आणि दमट ...

July 16, 2025 2:38 PM

views 41

हॉकीपटू दीपिकाला पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला 

भारतीय महिला हॉकीपटू दीपिकाला  आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग स्पर्धेमध्ये वर्ष २०२४-२५ चा पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला  आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या  नेदरलँड्सविरुद्ध शानदार गोल करून तिने हा पुरस्कार मिळवला.   पुरुषांच्या गटात, बेल्जियमच्या व्हिक्टर वेग्न...

July 16, 2025 2:34 PM

views 56

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही सिंधू वगळता भारतीय खेळाडूंची आगेकूच

जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताने चांगली सुरुवात केली. टोकियो इथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर एकेरी गटात लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.   सात्विक साईराज आणि चिराग या जोडीनं ...

July 16, 2025 1:42 PM

views 130

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्रसरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन सरकार करेल.   संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी,  २१ जुलैपासून सुरु होणार असून  ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत च...

July 16, 2025 1:30 PM

views 21

पाकिस्तानच्या कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्करी किंवा नागरी परिसराचं नुकसान झालं नाही

पाकिस्तानच्या कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्करी किंवा नागरी परिसराचं नुकसान झालं नाही कारण ते सशस्त्र दलांनी आधीच निष्क्रिय केल्याची माहिती संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे. नवी दिल्लीत ते मानवरहित ड्रोन आणि त्यांचा प्रतिरोध करणारी प्रणाली या विषयावरच्या कार्यशाळेला संबोधित करत होते. &...

July 16, 2025 1:25 PM

views 32

वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे बेकायदेशीरकृत्य वाढण्याची शक्यता

वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा वेगाने होऊ शकतो आणि बेकायदेशीर कमाई लपवण्यासाठी होऊ शकतो असं आर्थिक कृती दलानं म्हटलं आहे. ही संस्था दहशतवादाला वित्तपुरवठा रोखण्यासाठी मानकं ठरवते. वित्तीय प्रणालींचे संरक्षण करण्यासाठी आर्थिक कृती दल जगभरातल्या देशांसोबत काम करते असं य...

July 16, 2025 1:08 PM

views 39

लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन

लोकमान्य टिळक यांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.    दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

July 16, 2025 11:10 AM

views 24

इराणमध्ये भारतीय नागरीकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना

इराणमध्ये भारतीय नागरीकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना भारतीय दूतावासानं दिली आहे. इराणममधून भारतात परत येण्याची इच्छा असलेल्या भारतीय नागरीकांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या व्यावसायिक विमान आणि फेरीच्या पर्यायांचा लाभ घेता येईल असं दूतावासानं म्हटलं आहे.