July 18, 2025 11:07 AM

views 52

पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघु पल्ल्याच्या बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची भारताकडून यशस्वी चाचणी

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघु पल्ल्याच्या बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची भारतानं यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या किनाऱ्याजवळच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक तळावरून ही यशस्वी चाचणी घेऊन देशाच्या संरक्षण दलांच्या सामरिक प्रतिकार क्षमता दाखवून दिली. या दोन्ही क्षेपणास्...

July 18, 2025 11:03 AM

views 12

रशियावरील संभाव्य निर्बंधांमुळे खनिज तेलाच्या पुरवठ्याची भारताला चिंता नाही- हरदीपसिंग पुरी

बाजारात तेलाचा पुरेसा पुरवठा होत असल्यानं रशियाच्या खनिज तेलावरील निर्बंध हा भारतासाठी चिंतेचा विषय नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ऊर्जा वार्ता 2025 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. जगभरात जिथे सर्वात स्वस्त दरात खनिज तेल उपलब्ध होईल तिथून भ...

July 18, 2025 11:01 AM

views 35

प्रधानमंत्री बिहार तसंच पश्चिम बंगाल दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार तसंच पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते राज्याच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी इथं7 हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती ...

July 17, 2025 9:01 PM

views 49

राज्यात कायदा सुव्यवस्था विस्कळीत – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना केली. या वर्षी ३१ मेपर्यंत राज्यात १ लाख ६० हजाराहून जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात बलात्काराचे ३ हजार ...

July 17, 2025 8:59 PM

views 50

विधानभवन परिसरात आमदारांना मारहाण

आज विधानभवनाच्या प्रांगणात आमदारांना मारहाण झाल्याचे मुद्दे दोन्ही सभागृहांमधे पुढं आले. आपल्याला मारण्यासाठी काही लोकांना बाहेरून आणलं होतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. ...

July 17, 2025 5:09 PM

views 36

येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील-एकनाथ शिंदे

पंढरपूर इथला सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या आराखड्याअंतर्गत पंढरपुरातल्या सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरं देण्यात येणार असून, ...

July 17, 2025 4:34 PM

views 42

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरु करण्याची सभागृहात घोषणा

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरु होतील अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधीमंंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगामार्फत वर्ष २०१५पासून राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्...

July 17, 2025 4:37 PM

views 103

नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि कराड शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

स्वच्छता ही भारतीयांच्या स्वभाव आणि संस्कारांचा भाग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ९व्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच...

July 17, 2025 1:48 PM

views 47

देशातल्या दहा लाख नागरिकांना कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची अश्विनी वैष्णव यांची घोषणा

देशातील दहा लाख नागरिकांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते नवी दिल्ली इथं ‘सामान्य सेवा दिवस - डिजिटल भारताची दहा वर्षे’ या कार्यक्रमात बोलत होते. या  प्रशिक्षणासाठी ग्रामीण स्तरावर...

July 17, 2025 1:45 PM

views 50

नाशिक इथं झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू, २ जण गंभीर जखमी

नाशिक जिल्ह्यात एक कार आणि मोटारसायकलमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ३ महिला आणि एक बालकासह ७ जणांचा मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक- दिंडोरी रस्त्यावर काल रात्री अल्टो कार दुचाकीला धडकली आणि दोन्ही वाहनं रस्त्यालगत असलेल्या एका लहान नाल्यात उलटली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना...