December 30, 2025 8:11 PM

views 68

भारताची सांस्कृतिक क्षेत्रातली वाटचाल

२०२५ हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे. भारताच्या या वर्षातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या वाटचालीविषयी…   मराठा सैन्यदलाचा इतिहास सांगणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळां...

December 30, 2025 7:26 PM

views 50

पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा

युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा आज झाली. इंग्रजीसह एकूण २२ भारतीय भाषांमधल्या ४३ विजेत्यांचा यात समावेश आहे. मराठीसाठी दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा यात समावेश आहे. सर्व विजेत्यांच्या संकल्पनांचं पुस्तकात ...

December 30, 2025 7:16 PM

views 144

मुंबई पालिका निवडणुकीसाठी AAP चा जाहिरनामा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘केजरीवालची गॅरंटी’ याअंतर्गत मोफत आणि २४ तास पाणीपुरवठा, २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज, उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा इत्यादी देण्याचं वचन आपनं दिलं आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षानं ७५ उमेदवा...

December 30, 2025 8:45 PM

views 180

अर्ज भरण्याची मुदत संपली, पक्षांतर करुन उमेदवारी पदरात

आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती, आघाडी, उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली.   मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र ...

December 30, 2025 8:45 PM

views 159

उमेदवारांची AB फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ, उमेदवारांमध्ये अखेरपर्यंत संभ्रम

मुंबई महानगर क्षेत्रासारखंच चित्र थोड्याफार फरकानं राज्याच्या इतर भागातही दिसून येतंय. पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.     नाशिकमधे भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली. आज उमेदवारी अर्ज भरण्य...

December 30, 2025 7:38 PM

views 172

शिक्षक भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार

राज्यातली शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज होईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील. याशि...

December 30, 2025 7:39 PM

views 39

New Year साठी पहाटे ५ पर्यंत पार्टीची परवानगी!

नववर्षानिमित्त उद्या राज्यातल्या खाद्यागृह, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनांना दुसऱ्या दिवशी पहाटे पाचपर्यंत आपल्या आस्थापना खुल्या ठेवता येतील. दरवर्षी या आस्थापनांकडून येणारी मागणी आणि शासनाकडून मंजूरी यात दरवर्षी होणारा कालापव्यय लक्षात घेता ही परवानगी दरवर्षी डिसेंबरच्या २४, २५ ...

December 30, 2025 2:38 PM

views 47

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मान्यवरांशी चर्चा करणार

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम हे देखील उपस्थित असतील.    २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री एक फेब्रुवारीला...

December 30, 2025 1:57 PM

views 69

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री खालिदा झिया यांचं निधन

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री खालिदा झिया यांचं आज सकाळी ढाका इथं निधन झालं.  त्या ८० वर्षांच्या होत्या. दोन वेळा प्रधानमंत्री पदावर राहिलेल्या खालिदा झिया, यांनी अनेक दशकं बांगलादेशच्या राजकारणावर आपला प्रभाव पडला, आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचं अध्यक्षपद भूषवलं. खालिदा झिया यांच्या पार्थिवावर...

December 30, 2025 1:48 PM

views 38

केंद्र सरकारचे विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सरत्या वर्षात विविध उपक्रम

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं सरत्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे.   (सरत्या वर्षात प्रयागराज इथं भरलेला कुंभमेळा हा जगातला सर्वात मोठा धा...