डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे. फोरमच्या अध्यक्षांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली. या पुरस्कारासाठी राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँण्टिनिओ गुट्रेस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारनं या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला; त्यामुळे या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा