मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर चर्चा होणार असून महानगरपालिका कायदा तसंच खाजगी विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे. तसंच २०२४-२५ या वर्षासाठीचा १५ हजार कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्पही या पाच दिवसांच्या अधिवेशनात मांडला जाईल.
Site Admin | December 16, 2024 1:22 PM | Madhya Pradesh | Winter session 2024