तमिळनाडू राज्यविधानसभेचं अधिवेशन आज सुरु झालं. राज्यपाल आर एन रवि यांचं भाषण विधानसभा अध्यक्ष अप्पावु यांनी तमिळमधे वाचून दाखवलं. या बदलाखेरीज बाकी अधिवेशन प्रथेनुसार चालेल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, तमिळनाडू विधानसभेत भारतीय संविधान आणि राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप राज्यपालांनी समाजमाध्यमावर केला आहे.
Site Admin | January 6, 2025 1:30 PM | TamilNadu Assembly | Winter Session