पश्चिम बंगालमध्ये मालदा जिल्ह्यातल्या बीरनगर गावात झालेल्या बॉम्ब स्फोटात ५ मुलं जखमी झाली. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. बंद असलेल्या एका घरात ते चेंडू सारख्या वस्तूने खेळत होते. त्यावेळी हा स्फोट झाला, याप्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
Site Admin | April 17, 2025 7:41 PM | West Bengal
पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब स्फोटात ५ मुलं जखमी
