डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 14, 2025 8:57 PM | WAVES 2025

printer

WAVES 2025: विविध स्पर्धांमध्ये १ हजारांपेक्षा जास्त जणांची निवड

वेव्हज २०२५ या उपक्रमातल्या विविध स्पर्धांमध्ये देश आणि जगभरातून सुमारे २५ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली होती. त्यातल्या ८० हजारांहून अधिकांनी अर्जही दाखल केले होते. त्यापैकी १ हजारांपेक्षा जास्त जणांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या उपक्रमाची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा