मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, Animation, VFX, Gaming, and Comics यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागिदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार – विक्रेते यांच्यात बैठकी, आंतर-देशीय भागिदारी वगैरेसाठी व्यवस्था उपलब्ध असेल. www.wavesbazaar.com या वेबसाइटवर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.
Site Admin | March 31, 2025 6:13 PM | WAVES 2025 | WAVES Bazaar
मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन
