देशातल्या १० राज्यातल्या मिळून ३१ विधानसभा मतदारसंघांमधे पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची उपलब्ध झालेली राज्यनिहाय टक्केवारी अशी आहे.
राजस्थानात – ५४ पूर्णांक ९५ शतांश टक्के.
पश्चिम बंगाल – ४५ पूर्णांक ३७ शतांश टक्के.
आसाम – ५० पूर्णांक १९ शतांश टक्के.
बिहार – २७ पूर्णांक ८ दशांश टक्के.
कर्नाटक – ४५ पूर्णांक ३ शतांश टक्के.
मध्यप्रदेश – ५३ पूर्णांक १ शतांश टक्के.
केरळ – ४४ पूर्णांक ३५ शतांश टक्के.
छत्तीसगड – २८ पूर्णांक ३७ शतांश टक्के.
गुजरात – ३९ पूर्णांक १२ शतांश टक्के.
मेघालय – ४९ पूर्णांक ३ दशांश टक्के.