डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 31, 2024 1:37 PM | Vivad Se Vishwas Yojna

printer

प्राप्तीकरासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी विवाद से विश्वास योजनेला मुदतवाढ

प्राप्तीकरासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विवाद से विश्वास या योजनेला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. करदात्यांना ठराविक टक्केवारीसह विवादित रक्कम भरून करदायित्वाची पूर्ती करता यावी या दृष्टीनं ही योजना आखण्यात आली आहे. योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे करदात्यांना कराची देय रक्कम निश्चित करण्यासाठी तसंच कर भरण्यासाठी अवधी मिळणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा