यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं २०२२ आणि २०२३ या वर्षीच्या विशाखा काव्य पुरस्काराची घोषणा आज केली. २०२२ या वर्षाचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथल्या सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. तर २०२३ चा पुरस्कार पुण्यातले तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या ‘जळताना भुई पायतळी’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
Site Admin | February 3, 2025 8:53 PM
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विशाखा काव्य पुरस्काराची घोषणा
