डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 15, 2025 10:25 AM | Death | Vimla Bahuguna

printer

ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन

पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं काल डेहराडून इथं निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. सर्वोदयी कार्यकर्त्या असलेल्या विमला बहुगुणा यांनी 1953 ते 1955 दरम्यान बिहारमधे झालेल्या भूदान चळवळीत सक्रीय सहभाग घेतला होता.

 

ग्रामीण भागातल्या लहान मुलांचं शिक्षण तसंच महिलांना स्वावलंबी करण्याचं कार्य त्यांनी केलं. चिपको आंदोनलाचे नेते सुंदरलाल बहुगुणा हे त्यांचे पती होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा