उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं यासंदर्भातलं निमंत्रण उपराष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. देशाची लोकशाही मूल्यं आणि नीतिमत्ता वाढवण्याबाबत ते सदस्यांना मार्गदर्शन करतील.
Site Admin | July 9, 2024 7:04 PM | जगदीप धनखड | राज्य विधिमंडळ
उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार
