डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 16, 2024 10:15 AM | Jagdeep Dhankhad

printer

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी धनखड हैदराबाद, मधल्या कान्हा शांती वनमला भेट देतील.

 

उद्या ते अक्षरा विद्यालय परिसर आणि कौशल्य विकास केंद्र, स्वर्ण भारत ट्रस्ट आणि आंध्र प्रदेशातील नेल्लोर इथल्या मुप्पावरपू फाउंडेशनला भेट देतील. त्यानंतर, ते आंध्र प्रदेशातील वेंकटचलम, स्वर्ण भारत ट्रस्टच्या 23 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी असतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा